scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

chitra wagh
“खरा धृतराष्ट्र कोण हे महाराष्ट्राने पाहिलं, शेवटी महाभारत..,” शिवसेनेच्या सुषमा अंधारेंनंतर आता भाजपाच्या चित्रा वाघ आक्रमक

भाजपाने शिंदे गटासोबत राज्यात सरकार स्थापन केल्यापासून उद्धव ठाकरे गट आणि भाजपा यांच्यात राजकीय संघर्ष पाहायला मिळतोय.

newborn twins Death due to lack of treatment in Palghar
हदयद्रावक घटना; रुग्णालयात जाण्यासाठी रस्ता नाही, पालघरमध्ये उपचाराअभावी नवजात जुळ्यांचा आईसमोर मृत्यू

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी या घटनेबाबत ट्वीट करत दु:ख व्यक्त केलं आहे.

Chitra Wagh Sanjay Rathod
“शहाणपणा शिकवण्याच्या भानगडीत…,” संजय राठोड प्रकरणावरुन चित्रा वाघ पुन्हा संतापल्या

पीडित मुलीला न्याय मिळणार असेल, तर आपण राजीनामा देण्यास तयार, चित्रा वाघ यांचं आव्हान

“घटनेचा निषेध म्हणून…” संजय राठोडांना मंत्रिपद मिळल्यानंतर शिवसेनेच्या सुषमा अंधारेंचे चित्रा वाघ यांना खुले आव्हान

राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांचे संयुक्त सरकार स्थापन झाल्यानंर ४० दिवसांनी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे.

“एका आरोपीला लपवलं जातंय”; भंडारा सामूहिक बलात्कार प्रकरणी चित्रा वाघ यांचे सूचक विधान

पीडितेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

chitra wagh
“२७ सेकंदांमध्ये ७० शिव्या देणारे कोणाला दिसत नाहीत, पण राज्यपालांच्या…”, कोश्यारींच्या वक्तव्यावर चित्रा वाघ यांचे विधान

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईवर गुजराती आणि राजस्थानी नागरिकांच्या वर्चस्वावर वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे.

Sachin Sawant Uddhav Thackeray Narendra Modi Chitra Wagh
VIDEO: “बरोबर आहे, मुलाखत पंतप्रधानांची घेतात तशी हवी” मोदींचा जुना व्हिडीओ पोस्ट करत काँग्रेसचा हल्लाबोल

चित्रा वाघांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर टीका केल्यानंतर सचिन सावंतांनी मोदींच्या जुन्या मुलाखतीचा व्हिडीओ पोस्ट करत प्रत्युत्तर दिलं.

Rupali Patil Thombare Chitra Wagh Nana Patole
“उद्या ब्लू फिल्म टाकून…”; नाना पटोले कथित व्हायरल व्हिडीओ प्रकरणी रुपाली पाटील चित्रा वाघांवर संतापल्या

चित्रा वाघ यांनी एक व्हिडीओ ट्वीट करून नाना पटोलेंना लक्ष्य केल्यावरून रुपाली पाटील ठोंबरे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.

nana patole cherrapunji viral video
नाना पटोले महिलेसोबत असल्याचा दावा करणारा Video चित्रा वाघ यांनी केला पोस्ट; कथित व्हिडीओवर नाना म्हणाले, “हे प्रकरण…”

“नाना पटोलेंचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर मला धक्काच बसला,” असंही चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं.

संबंधित बातम्या