नवी मुंबई: आता दिव्यांगांचे आंदोलन थेट सिडको भवनात… २०१२ पासून शहरातील दिव्यांगांच्या मागण्या प्रलंबित असून वेळोवेळी केवळ पोकळ आश्वासने दिली गेली आहेत. त्यामुळे संतप्त दिव्यांगांनी सोमवारी रात्री पासून… By लोकसत्ता टीमJuly 18, 2023 17:51 IST
उरणमध्ये सिडकोच्या नैना विभागाचा अनधिकृत गोदामावर हातोडा तालुक्यातील मोठीजुई परिसरातील अनधिकृत बांधकाम सुरू असलेल्या गोदामावर मंगळवारी सिडकोच्या नवी मुंबई विमानतळ बाधीत क्षेत्र(नैना)विभागाने कारवाई केली. By लोकसत्ता टीमJuly 11, 2023 17:17 IST
सिडको निर्मित घरात झोपताय पण जरा सावधान, पावसात घरांच्या छताचे प्लास्टर कोसळण्याचा धोका कायम नवी मुंबई शहर निर्मितीचा टेंभा मिळवणाऱ्या सिडकोने नवी मुंबई शहरात लाखो घरांची निर्मिती केली आहे. आजही खासगी विकासकांच्या तुलनेत स्वस्तात… By लोकसत्ता टीमUpdated: July 2, 2023 15:22 IST
पनवेल: नैना परिक्षेत्रातील गावठाणाबाहेरील राहत असलेल्या घरांना मालमत्ता पत्रक मिळणार नैना प्राधिकरणाविषयी आजपर्यंत अनेक लढे झाले मात्र नैनाबाधितांच्या लढ्याला आजपर्यंत यश लाभले नव्हते. By लोकसत्ता टीमUpdated: June 26, 2023 20:58 IST
अमरावती: चिखलदरा SKY WALK उभारणीचा मार्ग मोकळा; पावसाळ्यानंतर सुरू होणार काम चिखलदऱ्यात होणारा स्काय वॉक पूर्णपणे काचेचा असेल. त्यामुळे चिखलदरामध्ये राज्यातूनच नव्हे तर देश – विदेशातून पर्यटकांची गर्दी वाढेल, असा अंदाज… By लोकसत्ता टीमJune 9, 2023 12:16 IST
रखडलेल्या झोपु योजना म्हाडा, सिडकोकडून लवकरच मार्गी; प्रस्ताव सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. By लोकसत्ता टीमJune 9, 2023 02:36 IST
‘एमएमआरडीए’ आयुक्तपदी डॉ. संजय मुखर्जी ,मनीषा म्हैसकर बांधकाम सचिव, अनिल डिग्गीकर ‘सिडको’मध्ये राज्य शासनाने दुसऱ्या टप्प्यात पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या आयुक्तपदावरून श्रीनिवास यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्यावर या… By लोकसत्ता टीमJune 4, 2023 01:48 IST
नवी मुंबई : सिडकोचा आपल्याच नोटीस कडे कानाडोळा; बेकायदा फुटबॉल टर्फ हटवण्याच्या सिडकोच्या आदेशाला ४ महिने हरताळ शाळांना उन्हाळ्याची सुट्टी आहे.परंतू या शाळांची मैदाने मात्र कुलूपबंद करुन ठेवली आहे. By लोकसत्ता टीमMay 19, 2023 21:59 IST
स्वारींच्या दर्शनासाठी शुक्रवार रात्रीपासून श्री-सदस्य खारघरमध्ये दाखल शनिवारच्या रखरखत्या उनात आपल्या स्वारींचे जवळून थेट दर्शन मिळण्यासाठी मंडपासमोरच्या सतरंजीवर बसण्यासाठी शेकडो भक्त जागा अडवून बसले होते. By लोकसत्ता टीमApril 15, 2023 14:44 IST
बोकडवीरा ते शेवा उड्डाणपूल अंधारात सिडकोच्या विद्युत विभागाचे दुर्लक्ष द्रोणागिरी नोड व उरण शहराला जोडणाऱ्या बोकडवीरा ते नवीन शेवा उड्डाणपूला वरील पथदिवे बंद असल्याने पुलावर अंधार पसरला आहे. By लोकसत्ता टीमMarch 26, 2023 20:17 IST
नवी मुंबई शहरातील फुटबॉल टर्फ हटवण्याच्या सिडकोच्या आदेशाला शाळांची केराची टोपली? सिडकोलाही कारवाईचा विसर सिडकोने शाळांना १८ जानेवारीला नोटीस पाठवून सिडकोने दिलेल्या अटी शर्थींचे पालन करण्याची १५ दिवसांची मुदत दिली होती, अन्यथा सिडकोने कारवाई… By संतोष जाधवUpdated: February 21, 2023 22:51 IST
सिडकोच्या शौचालयाचा केला ‘सैराट बार’, मनसेने शौचालयात धडक देत सर्विस बारचा केला भांडाफोड सिडकोच्या शौचालयात चक्क सर्विस बार सुरु केला, मनसेने सैराट बारचा पर्दाफाश केला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 21, 2023 18:07 IST
“फोन करून सांगतात गौरव मोरेला काम देऊ नका…”, इंडस्ट्रीत ‘ते’ दोन चांगले मित्र, अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा
ऑगस्ट महिन्यात पैसाच पैसा, जगाल राजासारखं जीवन! ‘या’ ३ राशींचं नशीब बदलणार, शुक्र तयार करणार दोन राजयोग
13 अमृता फडणवीस यांचं माहेरचं आडनाव काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का?
“त्याने बोलावलं म्हणून तू सेक्ससाठी हॉटेलमध्ये वारंवार का गेलीस?” सुप्रीम कोर्टाने विवाहित महिलेला फटकारलं, याचिकाही फेटाळली
“हा कॉर्पोरेट जॉब नाही…”, दीपिका पादुकोणच्या ८ तास काम करण्याच्या मागणीबद्दल अली फजलचं स्पष्ट मत; म्हणाला…