scorecardresearch

Cng News

cng price
दरवाढीमुळे पुण्यात सीएनजी ८० रुपये किलो; दीड महिन्यात किलोमागे १८ रुपयांची वाढ!

पुण्यात गेल्या दीड महिन्यात पेट्रोल, डिझेलपाठोपाठ सीएनजीचे दरही मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत.

महाराष्ट्राने ‘सीएनजी’चे भाव कमी केले, केंद्राने वाढवले – नाना पटोले

“राज्य सरकारांवर खापर फोडण्याऐवजी केंद्र सरकारने आत्मचिंतन करावे”, असा सल्ला देखील मोदी सरकारला दिला आहे.

CNG-PNG Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; महाराष्ट्रात एका आठवड्यात CNG-PNG किमतींमध्ये दुसऱ्यांदा वाढ

CNG-PNG Rate Hike : महानगर गॅस लिमिटेड (MGL)ने एका आठवड्यात दुसऱ्यांदा सीएनजी-पीएनजीचे दर वाढवले आहेत.

राज्यात सीएनजी वाहनधारकांसाठी खुशखबर! अजित पवारांच्या ‘या’ निर्णयामुळे १ एप्रिलपासून इंधन स्वस्त होणार

उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात घोषणा केलेल्या निर्णयानुसार सीएनजी इंधनावरील मुल्यवर्धीत कराचा (व्हॅट) दर १३.५ टक्क्यांवरुन ३ टक्के…

mharashtra Budget 2022 cng and png
Maharashtra Budget 2022 : मोठी बातमी ! सीएनजी स्वस्त होणार, मूल्यवर्धित कर कमी करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

Maharashtra Budget 2022 : सीएनजी तसेच पीएनजीवरील मूल्यवर्धित कर कमी करण्याची सरकारने घोषणा केली आहे.

cng price hike todays rate
पेट्रोल-डिझेलनं घामटं काढल्यानंतर आता सीएनजी मुंबईकरांचा पिच्छा पुरवणार! २ महिन्यांत तिसऱ्यांदा वाढले दर

पेट्रोल आणि डिझेल पाठोपाठ सीएनजीचे दर देखील वाढू लागले असून आज गेल्या दोन महिन्यांतली तिसरी दरवाढ करण्यात आली आहे.

वाढत्या इंधन दरामुळे ‘एसटी’ची डिझेलला सोडचिठ्ठी, काही वर्षात सर्व एसटी बस या पर्यावरणपुरक इंधनावर धावणार

एसटीच्या ताफ्यात लवकरच सीएनजीवर धावणाऱ्या एक हजार बस दाखल होणार आहेत, इलेक्ट्रिक- एलएनजीवर धावणाऱ्या गाड्याही ताफ्यात दाखल होणार

natural gas price hike cng
पेट्रोल-डिझेल पाठोपाठ आता अजून एक दरवाढ? केंद्र सरकारने नैसर्गिक वायूच्या किंमती तब्बल ६२ टक्क्यांनी वाढवल्या!

नैसर्गिक वायूंच्या किंमतीत केंद्र सरकारने तब्बल ६२ टक्क्यांनी वाढ केल्यामुळे त्याचा परिणाम सीएनजीवर होऊ शकतो.

टीएमटीची बससेवा गॅसवर!

तिकीट दरांत वाढ करून प्रवाशांच्या खिशाला हात घालणाऱ्या ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेचा (टीएमटी) प्रवास मात्र सध्या ‘फुकट’ सुरू आहे. इंधनाचे…

शहरातील ‘सीएनजी’ची समस्या होणार हद्दपार!

महाराष्ट्र नॅचरल गॅल लिमिटेड कंपनीने पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सीएनजीचे तब्बल ९० नवे पंप सुरू करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे.

एस.टी.त होणार आमूलाग्र बदल

मुंबई-पुणे मार्गावर चालणाऱ्या सगळ्या बस सीएनजीवर, पश्चिम महाराष्ट्रातील गाडय़ांमध्ये इथेनॉल यासह डिझेल वाचविण्यासाठी परिवहन महामंडळाच्या बस बांधणीमध्येही नवीन बदल करण्याचा…

स्वयंपाकाच्या गॅसपाठोपाठ सीएनजी, पीएनजीही महाग

स्वयंपाकाच्या गॅसपाठोपाठ नळाद्वारे होणाऱ्या वायुपुरवठय़ाचे (पीएनजी) दरही वाढले आहेत. मुंबई शहरात महानगर गॅस लिमिटेडतर्फे वितरण होत असलेल्या पीएनजी तसेच वाहनांसाठीचे…

पुरवठय़ाच्या सुधारणेसाठी.. पहाटे ५ ते रात्री १२ पर्यंत सीएनजी पंप सुरू ठेवण्याकडे लक्ष

वर्षभरात सीएनजीचे नवे नऊ पंप सुरू करण्याचे नियोजन आहे. त्याचप्रमाणे पंपांनी वेळा पाळण्याबाबतही लक्ष देण्यात येणार आहे.

शहरात ‘सीएनजी’ची पुन्हा बोंबाबोंब!

मागील काही दिवसांपासून पुन्हा सीएनजीची बोंबाबोंब सुरू झाली असून, रिक्षाचालक मेटाकुटीला आले आहेत. अधिकाऱ्यांनी बैठका घेऊन आश्वासने दिली, पण…

सीएनजी दिलासा तात्पुरताच ; गोल्डमन सॅकचे भाकीत

आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत केंद्र सरकारने सीएनजीच्या किमती जरी किलोमागे १५ रुपयांनी कमी होणार असल्याचे जाहीर केले असले,

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Cng Photos

top 5 CNG cars in India Below ₹ 6 Lakh gst 97
11 Photos
‘या’ आहेत भारतातील टॉप ५ CNG गाड्या; किंमत आहे ६ लाखांच्या आत

भारतीय ग्राहकांचा सीएनजी गाड्यांकडे पाहण्याचा कल आता बदलला आहे. याचनिमित्ताने जाणून घेऊयात भारतातील ५ सर्वोत्तम इंधन-कार्यक्षम CNG गाड्यांची माहिती

View Photos
ताज्या बातम्या