हिमालयीन विभागात होणारी बर्फवृष्टी आणि त्यामुळे उत्तरेकडील राज्यांतून महाराष्ट्राकडे येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहांमुळे गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्याच्या तापमानात मोठी घट
राज्यात गेल्या दोन दिवसांपासून कडाक्याची थंडी पडली आहे. विशेष करून उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नंदुरबार, नाशिक, मालेगाव भागात उर्वरित राज्यापेक्षा किमान…