“ना डोक्यावर पगडी, ना रात्रीचं जेवण”, काँग्रेसला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्षांनी घेतली शपथ! काँग्रेसला सत्तेतून पायउतार करण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्षांनी एक वेळचं जेवण सोडण्याची शपथ घेतली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 4, 2022 14:17 IST
अक्कलकोटमध्ये राष्ट्रवादीचे बळ वाढविण्याचा प्रयत्न राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर असताना राष्ट्रवादीने आपली ताकद वाढविण्यावर भर दिला आहे. By लोकसत्ता टीमFebruary 4, 2022 00:03 IST
“इतरांना परवानगी देणारे तुम्ही कोण?” लोकसभा अध्यक्षांनी राहुल गाधींना भर सभागृहात सुनावलं! लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भर सभागृहात सज्जड दम दिला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 3, 2022 18:17 IST
“भाजपाला खरा हिंदुस्थान दाखवू”, राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 3, 2022 17:05 IST
“मोदींचा वेताळ… तू बोला मैं आया”, काँग्रेसकडून पंतप्रधानांवर निशाणा, तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप! महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यानी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 3, 2022 14:58 IST
पेगॅससवरून भाजप-काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने काँग्रेसने भाजपच्या दादर कार्यालयावर मोर्चा काढण्याचे जाहीर केल्याने त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनीही तयारी केली होती. By लोकसत्ता टीमFebruary 3, 2022 01:17 IST
उत्तर प्रदेशबाबतच्या सीतारामन यांच्या वक्तव्याने वाद काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी अर्थमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले. By लोकसत्ता टीमFebruary 3, 2022 00:23 IST
Video : “तुम्ही माझा अपमान करा, मला फरक पडत नाही, पण…”; संसदेत राहुल गांधींचा सरकारवर निशाणा! काँग्रेस खासदार राहुल गांधी यांंनी केंद्र सरकारवर खरमरीत टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 2, 2022 20:59 IST
‘पेगॅसस’च्या मुद्द्यावरुन मुंबईत काँग्रेस-भाजपा कार्यकर्ते आमनेसामने भाजपा नेते प्रसाद लाड आणि काँग्रेसचे नेते झिशान सिद्धिकी कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरले By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 2, 2022 14:01 IST
“अर्थसंकल्पात सामान्य जनता, शेतकऱ्यांना भोपळा मात्र ‘मित्रों’साठी…”, नाना पटोलेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल उद्योगक्षेत्रावर कार्पोरेट टॅक्ससह अनेक सवलतींचा वर्षाव केला. मात्र, आयकर मर्यादेत काहीही बदल न करून प्रामाणिकपणे कर भरणाऱ्यांची पुन्हा एकदा निराशा… By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 1, 2022 16:54 IST
Budget 2022 : मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया ; अर्थमंत्री आणि पंतप्रधानांवर निशाणा! जाणून घ्या नेमकं काय म्हटलं आहे ; रणदीप सुरजेवाला यांनी देखील केलं आहे ट्वीट By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 1, 2022 14:05 IST
नाना पटोलेंकडून गांधीजींबाबत वादग्रस्त वक्तव्य; गांधींच्या पुण्यतिथिनिमित्त आयोजित कार्यक्रमात म्हणाले… महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या पटोलेंनी त्याच शब्दप्रयोगाचा वापर केलाय ज्याला काँग्रेस कायमच विरोध करत आलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 31, 2022 07:29 IST
अश्विनी भावेंच्या परदेशातील घरी मराठी कलाकारांची मांदियाळी, अभिनेत्रीने ‘असं’ केलं आदरातिथ्य; चाहत्यांकडून कौतुक
९ ऑगस्टला ‘या’ ५ राशींच्या नशिबी अचानक पैसा! मंगळ आणि शनीच्या युतीमुळे होईल आर्थिक लाभ, येतील सुखाचे दिवस
ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी मैत्रीणींसह शेअर केला फोटो; नेटकरी म्हणाले, “एकाच फ्रेममध्ये तीन दिग्गज अभिनेत्री”
“फोटोच्या नादात इतके आंधळे होऊ नका!”, आई-वडिलांची एक चूक अन् मुलगी पडली थेट पाण्यात; काळजाचा थरकाप उडवणारा Viral Viral