scorecardresearch

करोना विषाणू

करोना म्हणजेच कोविड १९ (Covid-19) हा एक महाभयंकर आजार आहे. वटवाघूळ या प्राण्यापासून हा आजार जगभर पसरल्याचे सांगितले जाते. चीनमध्ये या आजाराचा उद्रेक २०१९ मध्ये झाल्याने याला कोविड १९ असे नाव पडले. काहीच्या मते, हा आजार चीनमधून पसरला आहे. परंतु त्याबाबत आजही खात्रीदायक पुरावे उपलब्ध नाही आहेत. भारतामध्ये करोना (Coronavirus) मार्च २०२० मध्ये पसरायला लागला. परिस्थिती गंभीर झाल्याने भारतामध्ये टाळेबंदी झाली.

भारतासह अनेक देशांमध्ये हाहाकार माजला. पुढे हळूहळू ही लाट ओसरली. लगेच काही महिन्यांनी करोनाची दुसरी लाट आली. आपल्या देशातील अनेक राज्यांना दोनपेक्षा जास्त करोना लाटांचा सामना करावा लागला. या महामारीमध्ये अनेकांचे बळी गेले. आर्थिक नुकसान झाले. सरकारने करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवली. करोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर गोष्टी रुळावर आल्या. २०२२ च्या शेवटी करोनाचा नवा व्हेरिएंट समोर आला होता. पण पुढे त्यासंबंधित माहिती समोर आली नाही. Read More
The number of COVID 19 cases in Kalyan Dombivli has risen to eight in the past six days
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत करोनाचे एकूण आठ रूग्ण, दोन करोना बाधित रुग्णांचा मृत्यू

मागील सहा दिवसांच्या कालावधीत कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील करोना साथीने बधित रूग्णांची एकूण संख्या आठ झाली आहे.

vasai virar covid loksatta news
करोना नियंत्रणासाठी महापालिका सज्ज, वसईत ही करोनाचा शिरकाव ; पालिकेकडून संशयितांच्या चाचण्या सुरू

मागील काही दिवसांपासून मुंबई, ठाणे भागात करोना रुग्ण आढळून येत असल्याचे समोर आले आहे. ठाण्यात ही करोनामुळे एकाचा दुर्दैवी मृत्यू…

Mumbai covid loksatta news
करोना रुग्णांची संख्या वाढतेय, पण घाबरण्याचे कारण नाही; तज्ज्ञ डॉक्टरांचा नागरिकांना सल्ला…

मागील काही दिवसांपासून बाह्यरुग्ण विभागामध्ये ताप आणि खोकल्याचा त्रास होत असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

panvel covid news in marathi
पनवेलमध्ये करोनाचे तीन रुग्ण, पालिका प्रशासन सज्ज

वाढत्या रुग्णसंख्येमुळे पालिका आयुक्त चितळे यांनी कोरोना साथरोगावर तातडीने नियंत्रण कक्ष सुरू करण्याचे आदेश दिले.

corona deaths loksatta news
ठाण्यात करोनामुळे तरुणाचा मृत्यू, मधुमेहच्या त्रासामुळे झाला होता रुग्णालयात दाखल

ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या तीन दिवसात करोनाचे १० रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांमध्ये करोनाची सौम्य लक्षणे असून त्यांच्यावर घरीच उपचार…

Corona Update
Corona Update : मुंबई, दिल्लीसह देशातील अनेक ठिकाणी करोना रुग्णांच्या संख्येत वाढ! रुग्णालयांना सतर्क राहण्याचे निर्देश

देशातील विविध भागांमध्ये करोना पुन्हा डोके वर काढताना दिसून येत आहे.

The number of corona patients in the state is increasing with 33 more patients found in the last 24 hours
करोनाचे रुग्ण आणखी वाढले; गेल्या २४ तासांतील मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवडमधील रुग्णसंख्या जाणून घ्या

राज्यात जानेवारी ते २१ मेपर्यंत करोनाच्या ६ हजार ४७७ संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात १६५ रुग्णांना करोनाचे निदान झाले.…

thane three covid patients found
ठाणे शहरात आढळले तीन करोना रुग्ण, पालिकेचा आरोग्य विभाग झाला सतर्क

रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात पुरेशा खाटा उपलब्ध होत नव्हत्या. करोनामुळे अनेक रुग्णांचा मृत्यु झाला होता.

करोना विषाणूचा धोका वाढला? कोणत्या राज्यात किती रुग्ण? नेमकी वस्तुस्थिती काय? (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
Coronavirus : मुंबईसह महाराष्ट्रात करोना रुग्णसंख्येत वाढ; पुन्हा लॉकडाऊन? वस्तुस्थिती काय?

Maharashtra covid cases : मुंबई, चेन्नई व अहमदाबाद या शहरांमध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे, ज्यामुळे आरोग्य प्रशासन अलर्ट झालं…

Industries Minister Uday Samant said that a meeting will be held in Mumbai regarding the pollution problem in Ranjangaon MIDC
Maharashtra News Highlights: “भविष्यात असा निर्घृणपणा करण्याचं धाडस होऊ नये यासाठी…”, वैष्णवी हगवणेच्या पालकांना भेटल्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया

Maharashtra News Highlights: राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या राजकीय बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.

MI players taking care not to be infected by coronavirus
क्रिकेटच्या मैदानात करोनाची भीती; रोहित, सूर्या व नीता अंबानींचा व्हिडीओ पाहून लॉकडाऊनची आठवण

Corona Latest Updates : दिल्लीच्या संघावर मात केल्यानंतर मुंबई इंडियन्स संघाचे मालक अनंत अंबानी व नीता अंबानी हे दोघेही मैदानात…

संबंधित बातम्या