सरकारला जबाबदार धरण्याबाबतीत स्वतंत्र न्यायव्यवस्था आणि मुक्त माध्यमांची भूमिका या विषयावर प्रेस क्लबने न्यायमूर्ती ओक यांचे व्याख्यान आयोजित केले होते.
न्यायाधीशांचे मौखिक ताशेरे माध्यमांत चर्चेचा विषय ठरत असले, तरी प्रत्यक्षात त्यातून न्यायाधीशांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यापलीकडे काहीही साध्य होत नसल्याचेच दिसते…