Page 13 of कोव्हिड १९ News

करोनाची लागण झाल्यामुळे अश्विन लीसेस्टरशायरविरुद्धच्या सराव सामन्याला मुकण्याची शक्यता आहे.

Covid 19 Cases वाढत्या करोना रुग्णांच्या संख्येमुळे देशात करोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

करोना विषाणू चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतून बाहेर आल्याची शक्यता ठामपणे फेटाळून लावणाऱ्या संघटनेने आता आपल्याच जुन्या भूमिकेवर घूमजाव केले आहे.

‘खर्च दिवसाला १५ ते २० हजार रुपये. रेमडेसिविरसाठी धावपळ. पती मरणाच्या दारात उभा आणि रुग्णालयाने पैशांसाठी तगादा लावलेला.

घोडबंदर आणि वर्तकनगर भागात सर्वाधिक रुग्ण आढळून येत असून यामुळे या भागात ही तीन केंद्रे उभारण्यात आली आहेत

देशात अनेक ठिकाणी निर्बंध लावण्यात येत असून करोनाची चौथी लाट येण्याची भीती सतावत आहे

ठाणे महापालिका क्षेत्रात सर्वाधिक करोना रुग्ण माजिवडा मानपाडा क्षेत्रात सापडत आहेत

देशात आतापर्यंत ४.३१ कोटी लोकांना करोनाची लागण झाली आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये करोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागल्याचं चित्र दिसत आहे


राज्यात आज रोजी एकूण ४०३२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

जिल्हा रुग्णालयांपासून ग्रामीण रुग्णालयांपर्यंत आरोग्य विभागाची जवळपास सर्व यंत्रणा करोना रुग्णांवर उपचार करण्यात व्यस्त होती