देशभरात २४ तासांत आढळले ६५६ करोनाबाधित रुग्ण, सक्रीय रुग्णसंख्या ३७४२, महाराष्ट्रातही शंभरी पार कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. स्वतः मुंडे यांनी फेसबूकद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 24, 2023 20:19 IST
Money Mantra : कोव्हिडच्या बातम्यांमुळे फार्मा शेअर्समध्ये तेजी प्रीमियम स्टोरी फार्मा क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. निफ्टी फार्मा इंडेक्स शुक्रवार २२ डिसेंबर रोजी एक वर्षातील उच्चांकाला पोहोचलेला… By कौस्तुभ जोशीUpdated: December 26, 2023 16:09 IST
करोनाने चिंता वाढवली, मंत्री धनंजय मुंडेंची चाचणी पॉझिटिव्ह, देशभरात एका दिवसात ७५२ रुग्णांची नोंद देशभरात शनिवारी एका दिवसात ७५२ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे आणि चार करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. By अक्षय चोरगेUpdated: December 24, 2023 18:12 IST
चिंता वाढली! देशभरात २४ तासांत ६४० नवे करोनाबाधित रुग्ण आढळले, केरळमध्ये २६५ रुग्णांची नोंद भारतात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. देशभरात शुक्रवारी दुपारपर्यंत ६४० नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. By अक्षय चोरगेUpdated: December 22, 2023 16:26 IST
नाताळ, नवीन वर्षानिमित्त गोव्याला जाताय? राज्यात करोनाचा नवीन व्हेरिएंट जेएन.१ चे सर्वाधिक रुग्ण, जाणून घ्या लेटेस्ट अपडेट महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ‘जेएन.१’चा एक रुग्ण सापडला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने सर्व रुग्णालयांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. By अक्षय चोरगेDecember 21, 2023 13:27 IST
चिंता वाढली! करोनाने पुन्हा डोकं वर काढलं, २४ तासांत आढळले १४८ नवे रुग्ण, ८०८ रुग्णांवर उपचार चीनमध्ये न्यूमोनियाचा नवीन व्हेरिएंट आढळल्याने तिथला आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. तिथल्या अनेक शाळकरी विद्यार्थ्यांना हा न्यूमोनिया झाला असून त्यांच्यावर… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 9, 2023 18:43 IST
ब्रिटनमध्ये करोना रुग्णांची झपाट्याने वाढ, नव्या व्हेरिएंटने वाढवली जगाची चिंता ब्रिटनमधून जगाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. ब्रिटनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 7, 2023 22:13 IST
कोरोनाची लाट येतेय? एका दिवसात आढळले ५,३०० हून अधिक रुग्ण, मृत्यूंचं प्रमाणही वाढलं New Covid-19 cases in India : गेल्या २४ तासात भारतात ५,३३५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर मृतांची संख्या… By लोकसत्ता ऑनलाइनApril 6, 2023 13:53 IST
अभिनेत्री पूजा भट्टला करोनाची लागण; ट्वीट करून दिली माहिती, म्हणाली, “तीन वर्षांनी…” अभिनेत्रीच्या या ट्वीटनंतर चाहते ती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कMarch 24, 2023 16:12 IST
15 Photos इन्फ्लूएंझा व्हायरस H3N2 विरुद्ध लढण्यासाठी ‘हे’ पदार्थ करू शकतात मदत; आजच करा आहारात समावेश इन्फ्लूएंझा विषाणू H3N2 विरुद्ध लढण्यासाठी मदत करू शकणाऱ्या डाएट आणि सुपरफूड्सबद्दल जाणून घेऊया. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 24, 2023 10:42 IST
Covid-19 New Variant : भारतात पाय पसरतोय करोनाचा XBB1.16 व्हेरिएंट, डॉक्टरांनी दिला ‘हा’ इशारा XBB.1.16 हा करोनाचा व्हेरिएंट वेगाने पसरतो आहे. तसंच या व्हेरिएंटचे सर्वाधिक रूग्ण भारतात आहेत By लोकसत्ता ऑनलाइनMarch 22, 2023 10:06 IST
IPL 2023: आयपीएलच्या १६व्या हंगामासाठी कोविड-19 मार्गदर्शक तत्त्वे जाहीर; पॉझिटिव्ह खेळाडूंसाठी असणार ‘हे” नियम IPL 2023 Medical Guidelines: आयपीएल २०२३ मध्ये, कोविड पॉझिटिव्ह खेळाडूंना ५ ते ७ दिवस वेगळे राहावे लागेल. या दरम्यान, तो… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कMarch 19, 2023 22:14 IST
Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल
‘जय श्री राम’ म्हणत पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूनं स्वतःच्या देशाची काढली लाज; म्हणाला, ‘भारत माझी मातृभूमी’
दिवाळीनंतर ‘या’ ३ राशींचा सुवर्णकाळ सुरू! सूर्य-चंद्राची युती घरी आणेल भरपूर पैसा; आर्थिक अडचणी संपून अखेर सुखात होईल वाढ
Baba Vanga Predictions: २०२५ संपायच्या आधीच ‘या’ ४ राशींना मिळेल प्रचंड संपत्ती! ९० दिवसात व्हाल प्रचंड श्रीमंत; बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी
9 यंदाच्या दिवाळीत डबल धमाका, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी निर्माण होणार ‘महालक्ष्मी राजयोग’, ‘या’ राशींना गडगंज श्रीमंती देणार
9 शनीच्या साडेसातीने बदलणार नशीबाचा खेळ! शनी महाराज घेणार ‘या’ राशीच्या लोकांची परीक्षा? पाहा तुमची रास आहे का?
ज्ञानेश्वरीच्या चिंतनातून वारकऱ्यांना ऊर्जा – जयकुमार गोरे; श्री ज्ञानेश्वरी चिंतन राज्यस्तरीय संमेलनाचे उद्घाटन
सुषमा अंधारेंचं वक्तव्य; “रामदास कदम यांना मानसिक उपचारांची गरज, त्यांच्या वक्तव्यामुळे एकनाथ शिंदे…”