विदेशातून येणाऱ्या प्रवाशांचा करोना चाचणीला विरोध; नागपूर महापालिकेची डोकेदुखी वाढली उपराजधानीत आठवड्यात दोहा आणि शारजहा येथून सुमारे १२ आंतरराष्ट्रीय विमाने येतात. त्यातील कुणात लक्षणे आढळल्यास त्याची तातडीने चाचणी केली जाणार… By लोकसत्ता टीमUpdated: December 28, 2022 11:19 IST
चीनमधून येणाऱ्यांना करोना चाचणी अनिवार्य; जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर, थायलंडहून येणाऱ्यांनाही ‘आरटी-पीसीआर’ अहवाल सक्तीचा चीन, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर व थायलंड या देशांमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांना करोनाशी संबंधित ‘आरटी-पीसीआर’ चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. By पीटीआयUpdated: December 29, 2022 12:30 IST
25 Photos Photos: चीन सरकार म्हणतं, ‘आठच करोना मृत्यू’ पण एकाच दिवसात मृत्यूपत्रासाठी ११ लाख अर्ज; नव्या दफनभूमींच्या संख्येनंही गूढ वाढलं चीनमध्ये एका दिवसात ३ कोटी ७० लाख करोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले; जिनपिंग मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत By हेल्थ न्यूज डेस्कUpdated: December 29, 2022 10:08 IST
धक्कादायक! चीनमध्ये एका दिवसात ३ कोटी ७० लाख करोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले; जिनपिंग मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत करोना संसर्गाचे सर्व विक्रम मोडीत निघाल्याचा दावा केला जात असून चीनमधील अनेक शहरांतील परिस्थिती चिंताजनक By हेल्थ न्यूज डेस्कUpdated: December 28, 2022 11:52 IST
करोनाचं संकट पुन्हा घोंगावतंय! प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश जाणून घ्या करोनाची चौथी लाट आलेली असताना प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आहारात कशा-कशाचा समावेश केला पाहिजे? By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 29, 2022 09:22 IST
करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मंदिर व्यवस्थापन सतर्क; मुखपट्टीचा वापर करण्याचे भाविकांना आवाहन चीनमध्ये करोना उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील विविध मंदिरांच्या प्रशासनांनी आवश्यक ती खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील अनेक मंदिर प्रशासनांनी… By लोकसत्ता टीमUpdated: December 28, 2022 12:56 IST
करोनाचा सामना करण्यासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज चीनसह अनेक देशांत करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने केंद्र सरकारने २० आणि २२ डिसेंबर २०२२ रोजी अद्ययावत मार्गदर्शक सूचना जारी… By लोकसत्ता टीमUpdated: December 28, 2022 12:20 IST
Coronavirus: देशभरामध्ये परत मास्कसक्ती? केंद्र सरकार म्हणालं, “मास्क बंधनकारक करण्यासंदर्भात सध्या…” केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सध्या देशामध्ये तीन हजार ३८० सक्रीय करोना रुग्ण By हेल्थ न्यूज डेस्कUpdated: December 28, 2022 11:01 IST
राज्यात करोनाची तूर्तास भीती नाही; पण का? घ्या जाणून आंतरराष्ट्रीय पातळीवर करोना रुग्ण वाढत असताना राज्यातील करोनास्थिती पूर्ण नियंत्रणात असल्याचे मुख्यमंत्री व आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. By लोकसत्ता टीमUpdated: December 28, 2022 12:45 IST
करोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस आता नाकाद्वारे मिळणार ! रूग्णालयांची तयारी कशी आहे? ‘हे’ १० मुद्दे वाचाच करोना प्रतिबंधक लस आता नाकाद्वारे घेता येणार आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 23, 2022 14:46 IST
BF-7 व्हेरिएंटची दहशत : भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी करोना नियमावली जाहीर, जाणून घ्या नवे नियम चीनमध्ये वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवी नियमावली केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 23, 2022 09:42 IST
China Covid Outbreak: चीनमध्ये दिवसाला १० लाख रुग्ण आणि ५ हजार मृत्यूंची शक्यता; रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती चीनमधील करोनास्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 23, 2022 09:49 IST
४८ तासानंतर भरपूर पैसा मिळणार, सुखाचे दिवस येणार! कोजागिरी पोर्णिमेला चांदीसारखे चमकेल ‘या’ राशींच्या लोकांचे भाग्य, दारी नांदणार लक्ष्मी
२०२६ पर्यंत ‘या’ ३ राशींचं नशीब सोन्याहून पिवळं होणार; गुरुची उलटी चाल करणार तिजोरीत पैशांची वाढ तर करिअरमध्ये मिळेल मोठं यश
Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल
INDW vs PAKW: भारताच्या लेकींचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, सामन्यानंतर थेट ड्रेसिंग रूममध्ये पोहोचली टीम इंडिया; पाकिस्तानकडे दुर्लक्ष