scorecardresearch

pm narendra modi reviews covid 19
विमानतळांवर विशेष खबरदारी; करोनाबाबत सावधगिरीचे पंतप्रधानांकडून निर्देश 

करोनाबाबत सर्व आरोग्य यंत्रणा कायम सज्ज अवस्थेत असतील, याची काळजी घेण्याची सूचनाही पंतप्रधानांनी केली आहे.

Tanaji swant new
Covid Variant BF.7: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाची घेतली बैठक; आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं राज्यासाठी काय आहेत निर्देश, म्हणाले…

जाणून घ्या आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी प्रसारमाध्यमांना काय दिली आहे माहिती

Mansukh Mandaviya
China Covid Outbreak: देशात करोनाची काय स्थिती? आरोग्यमंत्र्यांनी संसदेत दिली माहिती, म्हणाले “विमानतळांवर तपासणी तसंच…”

चीनसह अन्य देशांत पुन्हा करोनाचा उद्रेक झाल्याने भारताची आरोग्य यंत्रणा सतर्क

New Covid Variant BF.7
विश्लेषण: चीनमध्ये थैमान घालणाऱ्या BF-7 Variant चे भारतात ४ रुग्ण; संसर्गाची लक्षणं कोणती? लसीकरण झालेल्यांनाही संसर्ग, कारण…

New Covid Variant Omicron BF.7 found in India: जर्मनी, बेल्जियम, फ्रान्स, डेनमार्क, अमेरिका आणि युनायटेड किंग्डममध्येही या व्हेरिएंटचे रुग्ण आढळले

Nagpur, Assembly Session, Corona test, Cold, cough, fever symptoms, asymptomatic, MLA
हिवाळी अधिवेशनावर सर्दी, खोकला, तापाचे सावट; ६५० पैकी निम्या जणांना लक्षण, ३ आमदारांचाही समावेश

एकूण विविध लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण पोलीस विभागातील असल्याचेही ते म्हणाले.

Narendra Modi Covid
Covid Variant BF.7: चीनमध्ये करोनाचं थैमान! भारतात नव्या व्हेरियंटचे तीन रुग्ण आढळल्याने चिंता; मोदींनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

ओमायक्रॉनच्या ‘बीएफ.७’ या उपप्रकाराचे भारतात तीन रुग्ण, केंद्र सरकारकडून उपाययोजना

mask compulsory
चीनमधील करोना उद्रेकानंतर महाराष्ट्रात पुन्हा मास्कसक्ती? आरोग्यमंत्र्यांचं सूचक विधान; म्हणाले, “हे आम्ही…”

करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न म्हणजे पुन्हा मास्क अनिवार्य होणार का?

tanaji sawant
चीनमध्ये थैमान घालणाऱ्या BF7 Variant चे रुग्ण महाराष्ट्रात सापडले? आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले, “आमच्याकडे कुठल्याही…”

चीनबरोबरच जगभारतील देशांमध्ये वाढणारा करोनाचा प्रादुर्भाव आणि केंद्र सरकारने सतर्क राहण्यासंदर्भात दिलेल्या सूचनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी साधला संवाद

Why corona cases rise in china explained
China Covid Outbreak : गर्दीच्या ठिकाणी पुन्हा मुखपट्टी!; करोना प्रतिबंधक उपाययोजना करण्याची केंद्राची राज्यांना सूचना

चीनसह अन्य देशांत पुन्हा करोनाचा उद्रेक झाल्याने भारताची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

corona
करोनाच्या ज्या व्हेरिएंटने माजवला चीनमध्ये कहर त्याच व्हेरिएंटचा पहिला रूग्ण गुजरातमध्ये

चीनमध्ये हाहाकार माजवणाऱ्या सब व्हेरिएंटचा एक रूग्ण गुजरातमध्ये आढळला आहे, ही एक एनआरआय महिला आहे

संबंधित बातम्या