scorecardresearch

युवराज सिंगच्या घरावर दगडफेक

ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेकडून भारताला पराभव स्वीकारावा लागल्याने नाराज क्रिकेटरसिकांनी आपला राग दगडफेकीतून व्यक्त केला.

‘आयसीसी’च्या ट्वेन्टी-२० क्रमवारीत भारत अव्वल स्थानी

बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारतीय संघाने विजयी घौडदौड सुरू राखल्याने आंतराष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रमवारीत भारताने अव्वल स्थान गाठले आहे.

‘त्या’ बंद पाकिटात ‘गंभीर आरोप’, श्रीनिवासन तुम्ही पायउतार व्हा- सर्वोच्च न्यायालय

श्रीनिवासन जोपर्यंत बीसीसीआयच्या अध्यक्षपदी आहेत, तोपर्यंत स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची नि:पक्षपती चौकशी होऊ शकणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

विराट कोहली सचिनपेक्षाही उत्कृष्ट खेळाडू होऊ शकतो- कपील देव

भारतीय संघातील विराट कोहली या दिल्लीकर खेळाडूचे करिअर दुखापतींपासून दूर राहिले, तर कोहली क्रिकेट विश्वात आजवर केलेले सर्व विक्रम मोडीत…

आयपीएल फिक्सिंग: शरद पवारांमुळेच मी तुरूंगात – विंदू दारा सिंग

संपूर्ण देशात खळबळ उडवून देणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट सामन्यांच्या सट्टेबाजी प्रकरणी दोषी ठरलेल्या विंदू दारा सिंगने धक्कादायक खुलासे…

आजही भारताला विजय मिळवून देण्याची माझ्यात कुवत- श्रीशांत

संघासाठी खेळताना प्रत्येकवेळी शंभर टक्के देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आजही माझ्यात संघाला विजय मिळवून देण्याची कुवत असल्याचे ट्विट आयपीएल…

इश्कियाँ

वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर इशांत शर्माची ‘इश्कीयाँ’ भारतासाठी फलदायी ठरली. बेसिन रिव्हर्सच्या अनुकूल वातावरणात वेगवान गोलंदाजांनी वर्चस्व गाजवून आपला प्रेम…

युवीसाठी चार कोटी जास्त मोजावे लागले; मल्ल्यांची तक्रार

आयपीएलच्या सातव्या मोसमासाठी झालेल्या लिलावात भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगसाठी लिलाव व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे चार कोटी जास्त मोजावे लागल्याची तक्रार रॉयल…

आयपीएल लिलाव: १४ कोटींचा युवराज!

फिक्सिंग आणि वादांच्या वणव्याची पर्वा न करता इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पध्रेच्या सातव्या पर्वाच्या लिलावाच्या पहिल्या दिवशी सर्वाचे डोळे…

यशोशिखराचे स्वप्न अधुरेच!

पत्त्याचा बंगला उभारण्यासाठी चांगला पाया रचावा, पण कळस रचताना काही चुकांमुळे बंगला पूर्णपणे कोसळावा, असेच काहीसे भारतीय संघाच्या बाबतीतही घडले.

विजय थोडक्यात हुकला पण, आत्मविश्वास भरपूर मिळाला- महेंद्रसिंग धोनी

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात थोडक्यात विजय हुकला असला तरी, या सामन्यातून भारतीय संघाला भरपूर आत्मविश्वास मिळाल्याची प्रतिक्रिया कर्णधार महेंद्रसिंग धोनीने…

संबंधित बातम्या