IND vs ENG : एक शतक सहा विक्रम… जाणून घ्या के. एल. राहुलने कोणते विक्रम स्वत:च्या नावे केलेत पहिल्या दिवसअखेर भारताने ९० षटकांत ३ बाद २७६ धावापर्यंत दमदार मजल मारली असून राहुलच्या साथीला उपकर्णधार अजिंक्य रहाणे एका धावेवर… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 13, 2021 07:51 IST
इंग्लिश फलंदाजांची भंबेरी उडवणाऱ्या बुमराहनं ‘या’ दिग्गज गोलंदाजाची केली बरोबरी! बुमराहनं यजमानांविरुद्धच्या सामन्यात एकूण ९ बळी घेतले. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 8, 2021 16:36 IST
अल्पवयीन मुलींसोबत Sex Chatting करणाऱ्या इंग्लडच्या खेळाडूला मैदानातूनच अटक; पोलिसांकडून सामना सुरु असतानाच कारवाई तो अशापद्धतीचं कृत्य करु शकतो यावर त्याच्या सहकाऱ्यांचा विश्वासच बसत नाहीय. मात्र त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये आपला गुन्हा मान्य केलाय By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 28, 2021 14:03 IST
IndVsSL T20: दुसरा सामना जिंकून मालिका खिशात टाकण्यासाठी भारताचा संघ सज्ज टीम इंडिया आज श्रीलंकेचा सुफडा साफ करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 27, 2021 14:29 IST
23 Photos “ऐ… हमारे लडकी पे लाइन मारना बंद कर”; परदेशी खेळाडूच्या ‘त्या’ कमेंटमुळे भारतीय चाहते खवळले भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधारावर इंग्लंडच्या खेळाडूने केलेली ही कमेंट अनेकांनी चुकीच्या अर्थाने घेतल्याचं चित्र पहायला मिळत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 24, 2021 18:23 IST
Video : पाकिस्तानसाठी ठेवण्यात आलेल्या चॅरिटी मॅचमध्ये तुफान हाणामारी; खेळाडूंना एकमेकांना बॅटने फोडून काढलं मैदानातील वाद आणि गोंधळ वाढत असल्याचं पाहून प्रेक्षक म्हणून आलेल्या काही महिलांनी वाद सोडवण्यासाठी मैदानात धाव घेतल्याचं चित्र दिसलं By लोकसत्ता ऑनलाइनJuly 21, 2021 09:16 IST
मोठी बातमी! इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय खेळाडूला करोनाची लागण; नाव मात्र गुलदस्त्यात इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघावर करोनाचं संकट आलं आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 15, 2021 08:07 IST
IND vs SL: IPLच्या स्टार खेळाडूंची भारताकडून निवड; श्रीलंकेच्या प्रशिक्षकाने केलं भारतीय संघाचं कौतुक आगामी वनडे मालिकेत भारतीय संघाला हलक्यात घेणार नाही असे श्रीलंकेच्या कोचने म्हटले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 14, 2021 16:25 IST
“तुम्ही ICC ट्रॉफीबद्दल बोलताय, विराटने तर अजून एक IPL ही जिंकलेला नाही,” सुरेश रैनाचं मोठं विधान भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी न केल्यानेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपमध्ये पराभव, सुरेश रैनाने मांडलं स्पष्ट मत By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 12, 2021 16:16 IST
Women Cricket T20: भारतानं इंग्लंडला ९ धावांनी नमवलं; मालिकेत १-१ ने बरोबरी महिला टी २० स्पर्धेतील अतितटीच्या सामन्यात भारतानं इंग्लंडला ९ धावांनी पराभूत केलं. या विजयासह मालिकेत १-१ ने बरोबरी झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 11, 2021 22:22 IST
‘हरलीन’च्या ‘त्या’ कॅचवर सचिन तेंडुलकरही फिदा; व्हिडीओ ट्वीट करून म्हणाला,… Harleen Deol Super Catch Video : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही या कॅचबद्दल हरलीनचं कौतुक करण्याचा मोह आवरला नाही By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 10, 2021 13:21 IST
जानेवारी २०२२ पर्यंत क्रिकेट सामन्यांची पर्वणी, टीम इंडियाचं व्यस्त वेळापत्रक करोना रुग्ण संख्येत घट होत असल्याने एका पाठोपाठ एक स्पर्धा भरवण्यात आल्यात. क्रिकेट स्पर्धेचं हे व्यस्त वेळापत्रक पाहिलं तर खेळाडूंची… By लोकसत्ता ऑनलाइनJuly 1, 2021 16:28 IST
तब्बल ५०० वर्षांनंतर शनिदेवांची मोठी चाल! ‘या’ ३ राशींसाठी कुबेराचा खजिना उघडणार, करिअर आणि व्यवसायात होणार प्रगती
१८ वर्षांनंतर अखेर ‘या’ राशींच्या नशीबी येणार अफाट पैसा; सूर्य आणि मंगळाच्या युतीनं ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ
“कुत्र्याला वाचवायला गेलो आणि खाली घसरलो, त्यानंतर चार दिवस…”; सिंहगडावरुन अचानक बेपत्ता झालेल्या तरुणाने काय सांगितलं?
“तू करमणुकीचा धंदा करून पोट भर, पण…”, अथर्व सुदामेच्या रीलवर ब्राह्मण महासंघाचा संताप; व्हिडीओ डिलीट करत सुदामे म्हणाला…”
Prakash Ambedkar : “गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका”, मनोज जरांगेंना उद्देशून केलेली प्रकाश आंबेडकरांची पोस्ट चर्चेत
9 महिलांनो रात्री झोपण्याआधी डांबर गोळी गरम पाण्यात नक्की टाका; मोठ्या समेस्येतून होईल सुटका, परिणाम पाहून थक्क व्हाल
9 सकाळी दिसतं पोटाच्या कॅन्सरचं “हे” मोठं लक्षण; अजिबात दुर्लक्ष न करता वेळेत जीव कसा वाचवाल? जाणून घ्या