Irfan Pathan: “मी सिलेक्टर असतो, तर बुमराहच्या जागी ‘या’ खेळाडूला संधी दिली असती”, इरफान पठाणचं मोठं वक्तव्य Irfan Pathan On Jasprit Bumrah: भारतीय संघाचा माजी खेळाडू इरफान पठाणने जसप्रीत बुमराहबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कSeptember 25, 2025 22:57 IST
Team India: वर्ल्डकपआधी भारतीय संघाला मोठा धक्का! स्टार खेळाडू गंभीर दुखापतग्रस्त Arundhati Reddy Injury New: वर्ल्डकपआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. स्टार खेळाडू गंभीर दुखापतग्रस्त झाली आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कSeptember 25, 2025 21:13 IST
युवराज सिंगला लग्न करताना ‘ब्रीड’ बदलायला सांगितलं; योगराज सिंग सून हेझल कीचबद्दल म्हणाले, “मी तिला कधीच…” युवराजला प्रशिक्षण देताना जे टीका करत होते, तेच तो यशस्वी झाल्यावर श्रेय घ्यायला आले; योगराज सिंग यांची टीका By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: September 25, 2025 17:57 IST
Team India: क्रिकेटने एक संधी दिली, पण Karun Nair ने वाया घालवली; अजित आगरकरांनी सांगितलं संघाबाहेर करण्याचं कारण Ajit Agarkar On Karun Nair: भारत-वेस्टइंडिज कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघ जाहीर केला आहे. या संघातून करूण नायरला वगळण्यात आलं… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कSeptember 25, 2025 14:39 IST
IND vs WI: अभिमन्यू इश्वरन, करूण नायर OUT! इंग्लंड दौऱ्यासाठी स्थान मिळालेल्या ‘या’८ खेळाडूंना BCCI ने दिला डच्चू Team India Squad: भारत आणि वेस्टइंडिज यांच्यातील कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. शुबमन गिलकडे कर्णधारपदाची सूत्रं देण्यात… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कSeptember 25, 2025 13:35 IST
Shreyas Iyer: श्रेयस अय्यरचा कसोटी क्रिकेटबाबत मोठा निर्णय! BCCI ने दिली अपडेट Shreyas Iyer: भारतीय संघातील स्टार फलंदाज श्रेयस अय्यरने रेड बॉल क्रिकेटबाबत मोठा निर्णय घेतला आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कSeptember 25, 2025 12:50 IST
India A Squad: श्रेयस अय्यरकडे वनडे संघाचं कर्णधारपद! BCCI कडून भारतीय अ संघाची घोषणा India A vs Australia A, Team India Squad: ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारतीय अ संघाची घोषणा करण्यात आली आहे. या… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कSeptember 25, 2025 12:05 IST
Asia Cup 2025: पाकिस्तान की बांगलादेश? टीम इंडियासोबत फायनलमध्ये कोण खेळणार? आज होणार निर्णय Pak vs Ban: आज होणाऱ्या सामन्यात बांगलादेश आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कSeptember 25, 2025 11:15 IST
Rohit Sharma: हिटमॅन झाला फिट! रोहितने कमी केलं १० किलो वजन; पाहा लेटेस्ट फोटो Rohit Sharma Weight Loss: भारतीय वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या मालिकेआधी १० किलो वजन कमी केलं आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कSeptember 25, 2025 10:15 IST
IND vs BAN: सूर्याची ‘ती’ चूक अभिषेक शर्माला महागात पडली! शतक झळकावण्याची संधी असताना नेमकं काय घडलं? पाहा Video Abhishek Sharma Runout: या सामन्यात अभिषेक शर्माकडे शतक झळकावण्याची संधी होती. पण तो धावबाद होऊन माघारी परतला आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कSeptember 25, 2025 00:06 IST
Team India: भारतीय संघाला मोठा धक्का! वेस्टइंडिजविरूद्धच्या मालिकेआधी स्टार खेळाडू दुखापतग्रस्त Prasidh Krishna: भारत आणि वेस्टइंडिज या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 24, 2025 22:32 IST
ICC Rankings: टी-२० रँकिंगमध्ये अभिषेक शर्माचा दबदबा कायम! शुबमन गिलनेही घेतली मोठी झेप Latest ICC T20I Rankings: आयसीसीकडून टी-२० फलंदाजांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्यात शुबमन गिलने मोठी झेप घेतली आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: September 24, 2025 14:50 IST
“अमिताभ बच्चन व राजेश खन्नांच्या शत्रुत्वामुळे माझे वडील दारूच्या आहारी गेले”, बॉलीवूड अभिनेत्याचे वक्तव्य
दिवाळीआधीच ‘या’ ५ राशींची तिजोरी पैशाने भरेल! संपत्तीत वाढ तर करिअरमध्ये प्रगती, लवकरच मिळेल आनंदाची बातमी…
१०० वर्षानंतर दुर्मिळ योग! दिवाळीआधीच ‘या’ ३ राशींच्या नशिबी श्रीमंती, मिळेल अफाट पैसा अन् बँक बॅलन्स वाढेल…
२४ ऑक्टोबरपर्यंत ‘या’ राशी कमावणार नुसता पैसा? बुधदेव तूळ राशीच्या घरात राहून करणार सुख संपत्तीचा वर्षाव, बनाल राजा माणूस!
9 Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका