scorecardresearch

Page 940 of क्राईम न्यूज News

drug peddlers arrested
‘भावाने मला दोनदा फासावर लटकवण्याचा प्रयत्न केला’, पतीच्या हत्येनंतर आंतरधर्मीय विवाह केलेल्या तरुणीचा धक्कादायक खुलासा

बहिणीनं आंतरधर्मीय विवाह केल्याच्या रागातून भावाने आणि त्याच्या एका मित्रानं २१ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली…

police1
ध्वनिक्षेपक बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसाला चावा, ठाण्यातल्या नौपाड्यातील धक्कादायक प्रकार

सध्या राज्यासह देशभरात भोंग्याचं राजकारण तापलं आहे. त्यामुळे पोलीस कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतर्क आहेत.

Gujarat Loudspeaker in temple
गुजरातमध्ये मंदिरात लाऊडस्पीकरवरुन आरती केल्याने बेदम मारहाण करत हत्या; पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

गुजरातमधील मंदिरांमध्ये लाऊडस्पीकर वाजवण्यावरून हिंसाचार झाल्याची आठवडाभरातील ही दुसरी वेळ आहे.

Court judgement
पुणे : गुंड अप्पा लोंढेच्या खून प्रकरणात सहा जणांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा, सबळ पुराव्यांअभाव्यी नऊ जणांची निर्दोष मुक्तता

पुण्यात उरुळी कांचन (ता. हवेली) येथील गुंड अप्पा लोंढे याच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू जाधव याच्यासह सहा जणांना दुहेरी…

Crime
डोंबिवली पश्चिमेत भुरट्या चोऱ्यांच्या उपद्रवाने रहिवासी हैराण

डोंबिवली पश्चिमेत गेल्या काही दिवसांपासून घरफोड्या, पादचाऱ्यांना लुटण्याचे प्रकार वाढल्याने रहिवासी हैराण आहेत.

पुणे: गुणरत्न सदावर्तेंचा पोलीस ठाण्यात नोंदवला जबाब; मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकाकडून जोरदार घोषणाबाजी

आज भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात वकील गुणरत्न सदावर्ते यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. यावेळी पोलीस ठाण्याबाहेर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी…

भीमा-कोरेगाव दंगल प्रकरणी संभाजी भिडेंवर कारवाई व्हायलाच पाहिजे, रामदास आठवलेंची मागणी

भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी संभाजी भिडे यांचं नाव दोषारोप पत्रातून काढून टाकल्यानंतर रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास…

जंगलात फिरायला गेलेल्या प्रेमीयुगुलासोबत घडला अनर्थ; वाघाच्या हल्ल्यात प्रियकराचा जागीच मृत्यू

जंगल परिसरात दुचाकीवरून फिरायला गेलेल्या प्रेमीयुगुलावर वाघानं हल्ला केल्याची धक्कादायक घटना गडचिरोली येथे घडली आहे.

मनसुख हिरेन हत्याकांडात प्रदीप शर्मा हाच मुख्य सूत्रधार; NIA चा न्यायालयात दावा

मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा असल्याचा दावा एनआयएने न्यायालयात केला आहे.

पुण्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्रात चोरी; चोरट्यानं ध्वनीवर्धक यंत्रणा लांबवली

पुण्यातील कर्वे रस्त्यावरील स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्रात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे.

कल्याणमध्ये बनावट नोटांचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

कल्याणमधील महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या गस्ती पथकाने मंगळवारी रात्री कल्याण पश्चिमेतील एस. टी. आगार परिसरात मोठी कारवाई केली आहे.