Page 942 of क्राईम न्यूज News
   सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ याठिकाणी एका तरुणाने आपल्या पत्नीला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
   मुलाला जामीन मिळवून देण्याच्या बदल्यात एका पोलीस अधिकाऱ्यानं महिलेकडून मसाज करून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
   वैयक्तिक समाजमाध्यमातील खात्यातून ध्वनीचित्रफित प्रसारित करून शिवीगाळ केल्याचे निदर्शनास आल्यानंतर तक्रार नोंदवण्यात आली
   आरोपींकडून रोकड तसेच जुगाराचे साहित्य असा २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
   आरोग्य विभागातील भरतीसह इतर विभागातील गैरव्यवहार उघड झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. या घटना ताज्या असताना अलीकडेच कर्नाटकात…
   चार जणांच्या टोळक्यानं एका ३२ वर्षीय रिक्षाचालकाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
   पहाटे पावणेतीन वाजता त्यांना जाग आली. ते गच्चीवरून खाली असता घराचा दरवाजा उघडा दिसला.
   ६१ घरगुती गॅस सिलेंडरच्या भरलेल्या टाक्या, ४ व्यावसायिक गॅस सिलेंडर टाक्या, रिकाम्या टाक्या, दोन टेम्पो, ५२ ग्राहकांच्या पावत्या त्यांच्याकडे सापडल्या
   रस्त्याच्याकडेने पायी जात असल्याऱ्या व्यक्तीला देखील जोरात धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला
   रशिया-युक्रेन युद्धात सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात होरपळ होत आहे. असं असतांना रशियन सैनिकांनी अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे.
   थेट खासादराच्या घरात चोर शिरल्याने सामान्यांच्या सुरक्षेचं काय असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय.
   मुलीनं हा सगळा प्रकार सुरू असताना गुप्तधनासाठीच्या खड्ड्याचा फोटो मित्राला पाठवल्यामुळे सगळा प्रकार उघड झाला!