उस्मानाबादमध्ये ट्रक पलटी झाल्यानंतर लोकांची झुंबड; ७० लाखांचा माल लुटला उस्मानाबाद येथे एक ट्रक पलटी झाला. या ट्रकमध्ये ७० लाख रुपयांचा माल होता. By लोकसत्ता ऑनलाइनJune 16, 2021 18:04 IST
होणाऱ्या बायकोला शॉपिंगसाठी बोलावलं, लग्न पाच दिवसांवर असतानाच घेतला जीव जितीनने होणाऱ्या बायकोला फोन केला. साड्या खरेदी करायच्या आहेत, असं सांगून त्यानं तिला बोलावलं होतं. नंतर तिचा मृतदेहच सापडला By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 16, 2021 14:11 IST
“Fraud-To-Phone” चा पर्दाफाश; ८ जणांना अटक, ३०० मोबाईल जप्त आज (१५ जून) सुरक्षा एजन्सींनी आठ जणांना अटक करून ‘फ्रॉड टू फोन’ नेटवर्कचा पर्दाफाश केला आणि त्यांच्याकडून सुमारे ३०० नवीन… By लोकसत्ता ऑनलाइनJune 15, 2021 18:32 IST
सातारा : खंबाटकी घाटात आढळला अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह! रात्रीच्या अंधारात हा मृतदेह घाटात टाकला गेल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली गेली आहे. By विश्वास पवारUpdated: June 14, 2021 20:47 IST
वृद्ध मुस्लीम व्यक्तीवर हल्ला; जय श्रीराम बोलण्याची केली जबरदस्ती व्हिडिओमध्ये एका वृद्ध व्यक्तीला मारहाण करताना आणि दाढी कापण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 14, 2021 18:54 IST
तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केला सहा वर्षांच्या नातवासमोर सामूहिक बलात्कार; महिलेची सुप्रीम कोर्टात धाव भाजपाचा प्रचार करणाऱ्यांना शिक्षा करण्यात येईल असे तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी म्हटल्याचे या महिलेने सांगितले By लोकसत्ता ऑनलाइनJune 14, 2021 15:04 IST
खळबळजनक! कसाई निघाला सीरियल किलर, घरात सापडली ३,७८७ मानवी हाडे उत्तर अमेरिकेत असलेल्या मॅक्सिकोमध्ये एका नरभक्षक व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 14, 2021 13:08 IST
जेवणात माशाचे डोके न वाढल्याने लग्नाच्या मांडवात हाणामारी, ११ लोकं गंभीर जखमी हाणामारीत दोन्ही बाजूचे ११ लोकं गंभीर जखमी झाले आहेत. या सर्वांना उपचारासाठी सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 12, 2021 14:59 IST
कॅनडामध्ये ट्रक हल्ल्यात ठार झालेल्या मुस्लिम कुटुंबाच्या समर्थनार्थ हजारो नागरिक रस्त्यावर मुस्लिम असल्याने ठरवून हा हल्ला करण्यात आला असे कॅनडाच्या पोलिसांचे म्हणणे By लोकसत्ता ऑनलाइनJune 12, 2021 13:07 IST
रेल्वे ट्रॅकवर बंदूक घेवून जीवघेणा स्टंट करणारा अटकेत हातात बनावट बंदूक घेऊन रेल्वे रुळावर बसून स्टंट करण्याऱ्या २१ वर्षीय तरूणाला अंधेरी रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 11, 2021 22:23 IST
Sagar Rana Murder Case: सुशील कुमारच्या न्यायालयीन कोठडीत वाढ दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियममध्ये सागर राणा हत्येप्रकरणी अटक झालेल्या सुशील कुमारच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 11, 2021 16:52 IST
ठाणे : मोबाईल चोरट्यांचा प्रतिकार करताना रिक्षातून पडून तरुणीचा मृत्यू ठाण्याच्या तीन हात नाका परिसरामध्ये मोबाईल चोरट्याचा प्रतिकार करताना तरुणीचा रिक्षातून तोल जाऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 10, 2021 22:53 IST
ऑफिसच्या दिवाळी पार्टीत ‘बन ठन चली बोलो’ गाण्यावर निळ्या साडीत तरुणीने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
सुख-शांती हवी असेल तर देवघरात ‘या’ ३ मूर्ती ठेवू नका! पैशांचं होऊ शकतं नुकसान; वास्तुशास्त्र काय म्हणते, जाणून घ्या…
Top Political News : RSS ला संपवण्याचे प्रयत्न, मोदींचे विधान ते भिवंडीत मराठीची गरज काय? अबू आझमींचा प्रश्न; दिवसभरातील ५ घडामोडी
Dussehra 2025:विजयादशमीच्या दिवशी प्रभू श्री रामासाठी ‘या’ ३ पदार्थांचा नैवद्य करा अर्पण; रेसिपी एकदा वाचा…
Uddhav Thackeray : शेतकऱ्यांनी भाजपात येण्याची वाट बघताय का? उद्धव ठाकरेंची अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारवर टीका