क्षयरोगाची पहिली लिखित नोंद भारतात सापडते ती एक हजार वर्षापूर्वीची. क्षय अतिगंभीर संसर्गजन्य रोग आहे. तो मायकोबॅक्टिरियम ट्युबरक्युलॉसिसस जीवाणूंमुळे होतो.
सूक्ष्मजीवशास्त्र व हवामानशास्त्र या दोन शाखांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे. हवामानातील प्रक्रिया व बदल यांमध्ये सूक्ष्मजीव अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात.