Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ News


१९३० मध्ये सुरू झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची (CWG 2022) ही २२वी आवृत्ती आहे. पहिली स्पर्धा १९३० मध्ये कॅनडातील हॅमिल्टन शहरात आयोजित करण्यात आली होते. त्यावेळी ११ देशांतील सुमारे ४०० खेळाडूंनी स्पर्धेत भाग घेतला होता. २०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत २८३ वेगवेगळ्या इव्हेंट्सचा समावेश आहे. विविध देशांतील ७२ संघ विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होत आहेत. त्यासाठी सुमारे सहा हजार ५०० खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ बर्मिंगहॅममध्ये दाखल झाले आहेत.

२८ जुलै २०२२ ते ८ ऑगस्ट २०२२ या कालावधीमध्ये इंग्लंडमधील बर्मिंगहॅम (Birmingham 2022) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या (Commonwealth Games 2022) २२व्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले. बर्मिंगहॅम शहरातील अलेक्झांडर स्टेडियमवर ही स्पर्धा पार खेळवली जात आहे. गेल्या २० वर्षांत इंग्लंडमध्ये तिसऱ्यांदा या खेळांचे आयोजन होत आहे.

भारत १८ व्यांदा या स्पर्धांमध्ये सहभागी होत आहे. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत १८१ सुवर्ण, १७३ रौप्य आणि १४९ कांस्य पदके जिंकली आहेत. २००२ मँचेस्टर गेम्सपासून प्रत्येक राष्ट्रकुल स्पर्धेत पदकांच्या बाबतीत भारत पहिल्या पाच देशांमध्ये समाविष्ट होत आला आहे. २०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (Commonwealth Games 2022) ही, २०१२ च्या लंडन ऑलिंपिकनंतर ब्रिटनमधील सर्वात महागडी स्पर्धा असल्याचे म्हटले जात आहे. बर्मिंगहॅममध्ये आयोजित खेळांसाठी ७७८ दशलक्ष पौंड (सुमारे ७४ अब्ज) खर्च झाला आहे.
Read More
Common Wealth Games
विश्लेषण : व्हिक्टोरियाच्या माघारीनंतर राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन भारत करू शकतो का?

व्हिक्टोरियाने का माघार घेतली आणि भारत या स्पर्धेच्या आयोजनासाठी उत्सुकता दाखवू शकतो का, याचा घेतलेला हा आढावा…

Garbage drains covered nagpur
नागपूर : परदेशी पाहुण्यांना दिसू नये म्हणून कचरा, नाले फलकांसह कापडांनी झाकले; महापालिका प्रशासनाकडून लपवाछपवी

विदेशी पाहुण्यांना जो भाग दिसू नये असे काही ठिकाण तिरंगा ध्वज असलेल्या कापडाने झाकून ठेवत लपवाछपवी केली असल्याचे चित्र शहरात…

PM Modi on sports nepotism
पंतप्रधान मोदींचे क्रीडा क्षेत्रातील घराणेशाहीबद्दल मोठे वक्तव्य; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात केला उल्लेख

PM Modi on sports nepotism: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण आणि भाषण केले.

CWG 2022 India Performance
Commonwealth Games 2022: राष्ट्रकुल स्पर्धेमधील भारताच्या यशाचे गमक काय? जाणून घ्या सविस्तर माहिती प्रीमियम स्टोरी

CWG 2022: गुणवत्तेचा आणि कौशल्यांचा विचार केला तर भारतीय खेळाडूंनी कमालीची प्रगती केली आहे.

Priyanka Goswami with Little Krishna Idol
CWG 2022: राष्ट्रकुल स्पर्धेत ‘बाळकृष्णा’ची उपस्थिती! रौप्य पदक विजेत्या प्रियंकाने घडवले भारतीय संस्कृतीचे दर्शन

Priyanka Goswami with Little Krishna Idol: २०२१च्या टोकियो ऑलिंपिकमध्येही तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

Indian Hockey Team
CWG 2022: “आम्ही रौप्यपदक जिंकले नाही तर, सुवर्णपदक गमावले,” हॉकी संघातील वरिष्ठ खेळाडूने व्यक्त केली खंत

अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ७-० अशा फरकाने पराभव केला. त्यामुळे भारताचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे.

Javelin Throw Rules
विश्लेषण: नीरज चोप्रा आणि अर्शद नदीमला सुवर्णपदक मिळवून देणारी भालाफेक नेमकी कशी असते? जाणून घ्या तंत्र प्रीमियम स्टोरी

Javelin Throw Rules: भालाफेकीत भौतिकशास्त्राची काय भूमिका आहे, हे जाणून घेणे फार रंजक आहे.

Annu Rani CWG Medal
CWG 2022: ऊसाच्या मोळीच्या मदतीने ‘तिने’ गाठली राष्ट्रकुल स्पर्धा! कांस्य पदकाची कमाई करून घडवला इतिहास

Annu Rani CWG Medal: अनेक संकटांवर मात करून अनू राणीने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत देशासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे