scorecardresearch

CWG 2022


१९३० मध्ये सुरू झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची (CWG 2022) ही २२वी आवृत्ती आहे. पहिली स्पर्धा १९३० मध्ये कॅनडातील हॅमिल्टन शहरात आयोजित करण्यात आली होते. त्यावेळी ११ देशांतील सुमारे ४०० खेळाडूंनी स्पर्धेत भाग घेतला होता. २०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत २८३ वेगवेगळ्या इव्हेंट्सचा समावेश आहे. विविध देशांतील ७२ संघ विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होत आहेत. त्यासाठी सुमारे सहा हजार ५०० खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ बर्मिंगहॅममध्ये दाखल झाले आहेत.

२८ जुलै २०२२ ते ८ ऑगस्ट २०२२ या कालावधीमध्ये इंग्लंडमधील बर्मिंगहॅम (Birmingham 2022) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या (Commonwealth Games 2022) २२व्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले. बर्मिंगहॅम शहरातील अलेक्झांडर स्टेडियमवर ही स्पर्धा पार खेळवली जात आहे. गेल्या २० वर्षांत इंग्लंडमध्ये तिसऱ्यांदा या खेळांचे आयोजन होत आहे.

भारत १८ व्यांदा या स्पर्धांमध्ये सहभागी होत आहे. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत १८१ सुवर्ण, १७३ रौप्य आणि १४९ कांस्य पदके जिंकली आहेत. २००२ मँचेस्टर गेम्सपासून प्रत्येक राष्ट्रकुल स्पर्धेत पदकांच्या बाबतीत भारत पहिल्या पाच देशांमध्ये समाविष्ट होत आला आहे. २०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (Commonwealth Games 2022) ही, २०१२ च्या लंडन ऑलिंपिकनंतर ब्रिटनमधील सर्वात महागडी स्पर्धा असल्याचे म्हटले जात आहे. बर्मिंगहॅममध्ये आयोजित खेळांसाठी ७७८ दशलक्ष पौंड (सुमारे ७४ अब्ज) खर्च झाला आहे.
Read More

CWG 2022 News

PM Modi on sports nepotism
पंतप्रधान मोदींचे क्रीडा क्षेत्रातील घराणेशाहीबद्दल मोठे वक्तव्य; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात केला उल्लेख

PM Modi on sports nepotism: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण आणि भाषण केले.

CWG 2022 India Performance
Commonwealth Games 2022: राष्ट्रकुल स्पर्धेमधील भारताच्या यशाचे गमक काय? जाणून घ्या सविस्तर माहिती

CWG 2022: गुणवत्तेचा आणि कौशल्यांचा विचार केला तर भारतीय खेळाडूंनी कमालीची प्रगती केली आहे.

Priyanka Goswami with Little Krishna Idol
CWG 2022: राष्ट्रकुल स्पर्धेत ‘बाळकृष्णा’ची उपस्थिती! रौप्य पदक विजेत्या प्रियंकाने घडवले भारतीय संस्कृतीचे दर्शन

Priyanka Goswami with Little Krishna Idol: २०२१च्या टोकियो ऑलिंपिकमध्येही तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

Indian Hockey Team
CWG 2022: “आम्ही रौप्यपदक जिंकले नाही तर, सुवर्णपदक गमावले,” हॉकी संघातील वरिष्ठ खेळाडूने व्यक्त केली खंत

अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ७-० अशा फरकाने पराभव केला. त्यामुळे भारताचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे.

Javelin Throw Rules
विश्लेषण: नीरज चोप्रा आणि अर्शद नदीमला सुवर्णपदक मिळवून देणारी भालाफेक नेमकी कशी असते? जाणून घ्या तंत्र

Javelin Throw Rules: भालाफेकीत भौतिकशास्त्राची काय भूमिका आहे, हे जाणून घेणे फार रंजक आहे.

Annu Rani CWG Medal
CWG 2022: ऊसाच्या मोळीच्या मदतीने ‘तिने’ गाठली राष्ट्रकुल स्पर्धा! कांस्य पदकाची कमाई करून घडवला इतिहास

Annu Rani CWG Medal: अनेक संकटांवर मात करून अनू राणीने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत देशासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे

Neeraj Chopra
CWG 2022: पाकिस्तानच्या भालाफेकपटूने मोडला नीरज चोप्राचा विक्रम; नीरज म्हणाला, “अर्शद भाई…”

पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीमने २०२२ राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.

Indian mens hockey team
CWG 2022: भारतीय हॉकी संघाला रौप्य पदक; अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ ठरला वरचढ

मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आतापर्यंत जबरदस्त खेळ दाखवला होता.

Achanta Sharath Kamal Gold Medal
CWG 2022: ४०वर्षीय अचंताचा राष्ट्रकुल स्पर्धेत ‘जलवा’; सुवर्ण पदक पटकावून केला शेवट गोड

Achanta Sharath Kamal Gold Medal : अचंता शरथने २००६मध्ये राष्ट्रकुल पदार्पण केल्यापासून आतापर्यंत एकूण १३ पदके जिंकली आहेत.

Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty Gold Medal
Commonwealth Games 2022: बॅडमिंटनमध्ये पदकांची हॅट्ट्रिक! सात्विकसाईराज अन् चिरागने पटकावले सुवर्ण पदक

Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty Gold Medal: हे भारताचे बॅडमिंटनमधील तिसरे आणि बर्मिंगहॅममधील एकूण २१वे सुवर्णपदक ठरले.

International Sporting Events Athletes Missing
विश्लेषण: राष्ट्रकुलसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून खेळाडू बेपत्ता का होतात? ‘ही’ आहेत कारणे

Athletes Missing Cases: ऑलिंपिकमध्ये खेळाडू बेपत्ता होण्याच्या घटनांचे प्रमाण जास्त आहे. अशा खेळाडूंना ‘ऑलिंपिक डिफेक्टर्स’ म्हणून संबोधले जाते.

avinash sable CWG 2022 steeple chase indian olympic athlete
विश्लेषण : मराठमोळा धावपटू अविनाश साबळे केनियन वर्चस्वाला कसे देतोय आव्हान?

३,००० मीटर स्टीपलचेस म्हणजे काय, राष्ट्रकुलमधील ताजे यश आणि राष्ट्रीय विक्रमाची वेळ नोंदवताना अविनाशने कशा प्रकारे केनियाच्या धावपटूंना आव्हान दिले,…

Achanta Sharath Kamal and Sreeja Akula
CWG 2022: अचंता-श्रीजा जोडीची कमाल; टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरीत सुवर्ण पदकावर कोरले नाव

अचंता शरथ कमलने यावर्षीच्या राष्ट्रकुल स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आहे.

Ind Vs Aus Gold Medal Match in CWG 2022 Result
IND W Vs AUS W Gold Medal Match in CWG 2022: भारतीय मुली रौप्य पदकाच्या मानकरी; हरमनप्रीतची अयशस्वी झुंज

India vs Australia Gold Medal Match CWG 2022: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्ण पदक जिंकण्यासाठी दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत झाली.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

CWG 2022 Photos

CWG 2022 Medals
12 Photos
Photos: ४०वर्षीय अचंता शरथ कमल ते पीव्ही सिंधू; ‘या’ भारतीय खेळाडूंनी राष्ट्रकुल स्पर्धेत पटकावली अनेक पदकं

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने एकूण ६१ पदके जिंकून पदकतालिकेत चौथे स्थान मिळवले.

View Photos
Team India Silver Medal
9 Photos
Photos: हरमनप्रीत कौर ते स्मृती मंधाना…’या’ आहेत भारताच्या रौप्य पदकाच्या शिल्पकार

२०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

View Photos
15 Photos
Photos : एकेकाळी खायला भाकरी नव्हती, १२ किमी पायपीट, सैन्यात राहून देशसेवा केली, रौप्य पदक जिंकणाऱ्या अविनाश साबळेच्या संघर्षाची अनटोल्ड स्टोरी

महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने बर्मिंगहॅम २०२२ कॉमनवेल्थ गेम्समध्ये चमकदार कामगिरी करत भारताची मान उंचावली आहे.

View Photos
Indian Women Cricket Team
9 Photos
Photos: स्मृती मंधानाच्या विक्रमी अर्धशतकाच्या बळावर राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाचा डंका

CWG 2022: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने शानदार कामगिरी केली आहे.

View Photos
Gold medalist Achinta Sheuli
9 Photos
Photos: रोजंदारी करणाऱ्या कुटुंबातील मुलगा ते कॉमनवेल्थचा ‘गोल्डनबाय’! अचिंत शेउलीची थक्क करणारी कामगिरी

CWG 2022 Gold medalist Achinta Sheuli : अचिंतने भारताला वेटलिफ्टिंगमध्ये तिसरे सुवर्णपदक मिळवून दिले.

View Photos
Ind Vs Pak T20 in CWG 2022
6 Photos
Photos : भारताच्या ‘फियरलेस ब्युटीज’ पडल्या पाकिस्तानवर भारी! राष्ट्रकुल स्पर्धेतील सामन्यात मिळवला दणदणीत विजय

IND W vs PAK W: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही भारतीय मुलींनी पाकिस्तानच्या संघाला वरचढ होऊ दिले नाही.

View Photos
Commonwealth Games 2022
9 Photos
Photos : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात भारतीय खेळाडूंचा जलवा

Commonwealth Games 2022 : गुरुवारी बर्मिंगहॅममध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली.

View Photos
Latest News
basavraj bommai
“महाराष्ट्राच्या दोन मंत्र्यांनी बेळगावला येणं अनुकूल नाही”, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंचा इशारा

चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांच्या दौऱ्याबाबत बोम्मई यांनी मोठं विधान केलं आहे.

cha6 research dr charulata
संशोधिका : मज्जासंस्थेचं चिकित्सक संशोधन!

रुग्णांबरोबर प्रत्यक्ष काम करताना शिकायला मिळणं, ते ‘मूव्हमेंट डिसॉर्डर्स’बद्दलचं संशोधन आणि पुन्हा त्याचा रुग्णांसाठी केला जाणारा उपयोग, असं वर्तुळ पूर्ण…

cha5 law
गेले लिहायचे राहून.. : कायदे जिंकलेले, कायदे हरलेले!

न्यायदानाच्या क्षेत्रात काम करताना नागरिकांकडून अत्यंत प्रभावीपणे वापरल्या जाणाऱ्या कायद्यांची अनेक उदाहरणं पाहायला मिळाली, तसंच केवळ दुरुपयोग झालेले किंवा निष्प्रभ…

cha3 suicide
मागे राहिलेल्यांच्या कथा-व्यथा : प्रवृत्ती आत्महत्येची!

माणसाचं मूळचं व्यक्तिमत्त्व आणि त्यातले टोकाचे दोष किंवा आजार या गोष्टी आत्महत्येच्या कारणांमध्ये निश्चितपणे भर घालतात.

cha2 book randy paush j paush
जगण्याची ‘आत्मचरित्री’ ओळख!

कर्करोग एक आजार, पण एखाद्याचं आयुष्य पूर्णपणे बदलण्याची ताकद त्यात आहे. त्याच्या येण्यानं आयुष्याला काय मिळालं, हे सांगणारी अमेरिकेतले संगणकशास्त्राचे…

cha sai tamhankar
सोयरे सहचर : मन शांतवणारे मित्र!

जेव्हा भावना अनावर होतात तेव्हा मेंदूत चाललेला आशा-निराशेचा खेळ डोरा न सांगता ओळखतो. तो त्याचा पंजा सावकाश माझ्या डोक्यावर ठेवतो…

PM Narendra Modi criticized Congress
काँग्रेसने थेट रावणाशी तुलना केल्यानंतर नरेंद्र मोदी पुन्हा आक्रमक; म्हणाले, “काँग्रेस नेते मला अपशब्द बोलतात, मात्र…”

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले असून दुसऱ्या टप्प्याचे मतदान ५ डिसेंबर रोजी पार पडणार आहे. त्यामुळे निवडणुकीचा…

पोलीस उपनिरीक्षक विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेची निवड यादी जाहीर; यंदा डिजिटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शारीरिक चाचणी

चाचणीचा कार्यक्रम संपल्यावर लगेचच २४९ उमेदवारांची तात्पुरती निवड यादी आणि सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली.

संबंधित बातम्या