पुणे : समाजमाध्यमावर तरुणींशी मैत्रीचे आमिष, ज्येष्ठाला एक कोटींचा गंडा समाजमाध्यमावर तरुणींशी मैत्रीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाला एक कोटी दोन लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला… By लोकसत्ता टीमFebruary 4, 2023 18:25 IST
आधी समाजमाध्यमांवर ओळख, नंतर मैत्री; तरुणाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडितेच्या आईलाही केले फोटो शेअर समाजमाध्यमांवर ओळख झालेल्या एका मित्राकडून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर कथितरित्या बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. By क्राइम न्यूज डेस्कFebruary 4, 2023 08:08 IST
FASTag चा रिचार्ज करताय तर सावधान! एका व्यक्तीच्या अकाउंटमधून उडाले १ लाख रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण नवनवीन टेक्नॉलॉजी येत आहे तसे सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. By टेक्नॉलॉजी न्यूज डेस्कFebruary 3, 2023 11:10 IST
Microsoft Edge आजच अपडेट करा नाहीतर…; सरकारने दिला अलर्ट CERT-IN ही नागरिकांना कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल बद्दल अलर्ट देत असते. By टेक्नॉलॉजी न्यूज डेस्कUpdated: January 27, 2023 13:58 IST
दुबई आणि चीनमध्ये नोकरीच्या नावाखाली हजारो तरुणांची फसवणूक, सायबर पोलिसांचे छापे, तिघांच्या मुसक्या आवळल्या दुबई आणि चीनमध्ये नोकरी लावून देतो असं सांगून हजार तरुणांकडून कोट्यवधी रुपये उकळणाऱ्या एका टोळीविरोधात सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली… By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 27, 2023 10:05 IST
औरंगाबाद: आधी देवाला नमस्कार केला मग दानपेटी केली रिकामी; चोरट्यांचा प्रताप CCTV कॅमेऱ्यात कैद औरंगाबाद जिल्ह्यात चोरीची एक विचित्र घटना समोर आली आहे. By क्राइम न्यूज डेस्कJanuary 25, 2023 18:30 IST
गुन्हा दाखल झाल्याच्या नावाखाली १४ लाखांची सायबर फसवणूक फसवणुकीतील १३ लाख ९० हजार गोठवण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपीकडून मोबाइलचे ४३ सीमकार्ड जप्त करण्यात आले आहेत. By लोकसत्ता टीमJanuary 20, 2023 23:04 IST
पुणे : गॅस सिलिंडरची समस्या ऑनलाइन सोडवायला गेली ज्येष्ठ महिला; बसला ५.७ लाखाला गंडा सायबर चोरट्यांकडून फसवणूक; डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल By लोकसत्ता टीमUpdated: January 20, 2023 13:43 IST
पुणे : सायबर चोरट्याची नवी शक्कल, बनावट स्क्रीन शॉट पाठवून महिलेला साडेसात लाखांचा गंडा संकेतस्थळावर घरातील जुने कपाट विक्रीची जाहिरात देणाऱ्या महिलेला सायबर चोरट्यांनी साडेसात लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. By लोकसत्ता टीमJanuary 17, 2023 13:06 IST
व्हा सावधान! तुमच्याही स्मार्टफोनवर ‘असे’ मेसेज येतात? ३० मिनिटात खात्यातून उडवले ३७ लाख रुपये, ‘असे’ राहा सुरक्षित गेल्या काही दिवसांत सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. नुकतेच गुजरात येथील एका डेव्हलपर्सच्या खात्यातून तब्बल ३७ लाख रुपये काढण्यात… By टेक्नॉलॉजी न्यूज डेस्कUpdated: January 7, 2023 16:07 IST
हॅकर्सना आरोग्य अहवालांत एवढे स्वारस्य का? एम्सवरचा सायबर हल्ला नेमका कोणत्या हेतूने प्रेरित होता? असे हल्ले केवळ खंडणीसाठी केले जातात की हल्लेखोरांना वेगळ्याच कशात स्वारस्य असते?… By गौरव सोमवंशीDecember 16, 2022 12:14 IST
५० Miss Calls च्या माध्यमातून घातला ५० लाखांचा गंडा! OTP ला चकवा देत बँकेतून ९५ मिनिटांत ५० लाख ‘गायब’ Cyber Crime: फोन कॉलच्या माध्यमातून दिल्लीत या वर्षी झालेली ही सर्वात मोठी फसवणूक By क्राइम न्यूज डेस्कUpdated: December 12, 2022 17:34 IST
१४ वर्षांचा पुणे-मुंबई प्रवास संपला! मराठी अभिनेत्रीने स्वप्ननगरीत घेतलं हक्काचं घर, स्वप्नील जोशी कमेंट करत म्हणाला…
२०२६ मध्ये केतू ‘या’ ४ राशींना करेल कोट्यधीश! रातोरात बदलेल जीवन; मिळेल भरपूर पैसा अन् बँक बॅलन्स झपाट्याने वाढेल…
आजपासून २३ नोव्हेंबरपर्यंत ‘या’ राशींच्या घरात येणार नुसता पैसा? २ बलाढ्य ग्रहांच्या महायुतीने नोकरी-व्यवसायात मिळू शकतो भरपूर फायदा
9 शांतता नोबेल पुरस्कार विजेत्या मारिया कोरिना मचाडो यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना का भेटायचे आहे? म्हणाल्या…
“भाजपाला औषध कंपन्यांकडून ९४५ कोटी रुपयांचे इलेक्टोरल बॉन्ड्स”, कफ सिरपमुळे २६ मुलांच्या मृत्यूनंतर काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप
‘जैन बोर्डिंग’ प्रकरणात भाजपची सारवासारव; मुरलीधर मोहोळांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा, समाजाला पाठिंब्याची भूमिका
सिंधुदुर्गात खुनाचे गूढ! दोडामार्गमध्ये रक्ताने माखलेली कार, तर कणकवलीत मृतदेह; धागेदोरे बंगळुरुपर्यंत…