सायबर चोरट्यांचा डॅाक्टर महिलेला दोन लाखांचा गंडा तक्रारदार डॅाक्टर महिला हडपसर भागात राहायला असून एका रुग्णालयात त्या नेत्र चिकित्सक आहेत. By लोकसत्ता टीमJuly 4, 2022 22:52 IST
विश्लेषण : थकीत वीज देयक भरण्याच्या नावाखाली फसवणूक! काय आहे सायबर भामट्यांची नवी खेळी? प्रीमियम स्टोरी वीज देयक थकल्यामुळे वीज कापली जाईल या भीतीपोटी अनेकजण या फसवणुकीला बळी पडत आहेत. By अनिश पाटीलUpdated: September 1, 2023 11:03 IST
मुंबई : ॲप्लिकशनद्वारे कर्ज देण्याचे आमिष दाखवून खंडणी वसुली ; टक, तेलंगणातून तिघांना अटक ॲप्लिकेशनच्या माध्यमातून कमी व्याज दरात कर्ज देण्याचे आमिष दाखवून खंडणी उकळल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी कर्नाटक व तेलंगणामध्ये कारवाई करून तिघांना अटक… By लोकसत्ता टीमUpdated: June 28, 2022 10:56 IST
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने वैमानिकाला १६ लाख ६२ हजारांचा गंडा व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने खासगी विमान कंपनीतील वैमानिकाला सायबर चोरट्यांनी १६ लाख ६२ हजार रुपयांचा गंडा घातला. By लोकसत्ता टीमUpdated: June 28, 2022 10:01 IST
नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या कल्याणमधील सेवकाची फसवणूक ; बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ‘आपण अलिबाग जवळील रेवदंडा येथील सद्गुरू नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमधील सेवेकरी आहोत. By लोकसत्ता टीमUpdated: June 27, 2022 12:27 IST
विश्लेषण : जगभरात हेरगिरीसाठी आता ‘पेगॅसस’ नाही, तर ‘हरमिट’ स्पायवेअरची चर्चा; नेमकं काय आहे प्रकरण? प्रीमियम स्टोरी आता हेरगिरीसाठी काही देशांमधील सरकारं पेगॅसस नाही, तर हरमिट या स्पायवेअरचा वापर करत असल्याचं समोर आलंय. By लोकसत्ता ऑनलाइनJune 21, 2022 20:02 IST
बँकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत; पतीच्या खात्यातील ४० लाख लांबविले; पत्नी, बँक व्यवस्थापकासह पाच जणांवर गुन्हा डॅरिल इव्हान रसकिन्हा (वय ४९, रा. एनआयबीएम रस्ता, कोंढवा) यांनी या संदर्भात लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. By लोकसत्ता टीमJune 19, 2022 18:00 IST
पुणे : मोबाइल कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करुन एक लाखांचा गंडा मोबाइल कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करुन चोरट्याने एकाच्या बँक खात्यातून एक लाख रुपये लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. By लोकसत्ता टीमJune 18, 2022 19:36 IST
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी VPN आणि क्लाऊड सर्व्हिस वापरावर बंदी केंद्र सरकारने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क्स (VPN) व विविध कंपन्यांच्या क्लाऊड सर्व्हिसेस वापरण्यावर बंदी घातली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 17, 2022 17:00 IST
सोलापूर : रूपाली चाकणकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह कमेंट; बार्शीत गुन्हा दाखल पोलिसांनी युवराज ढगे या तरुणाविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमासह भारतीय दंड संहितेतील कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 16, 2022 18:53 IST
दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत ‘या’ ४ राशींच्या घरांमध्ये पैशांचा पूर येईल; मंगळ आणि बुध ग्रहाच्या कृपेमुळे होणार कोट्यधीश
आरशात पाहताना तोंडात ‘या’ जागी ‘अशा’ खुणा दिसल्यास कॅन्सरचा धोका; वेळीच ओळखा, दुर्लक्ष केलं तर मोजावी लागेल मोठी किंमत…
9 Navratri 2025: पैठणी साडी, पारंपारिक दागिने..; प्राजक्ता माळीच्या नवरात्री लूकची चाहत्यांमध्ये चर्चा
9 आजपासून ‘या’ तीन राशी कमावणार नुसता पैसा, चंद्राचा तूळ राशीतील प्रवेश देणार नवी नोकरी अन् व्यवसायात प्रगती
Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांचं वक्तव्य; “मला कितीही ट्रोल करा, काही फरक पडत नाही, त्यांना त्याचे पैसे…” फ्रीमियम स्टोरी
“म्हणूनच मुंबईकरांनी गेल्या २५ वर्षांपासून…”, महानगरपालिका निवडणुकीबाबत आदित्य ठाकरे यांचं महत्त्वाचं विधान
पैशाचे सोंग आणता येत नाही असे म्हणणे असंवेदनशील ! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची अजित पवार यांच्यावर टीका