Badlapur Sexual Assault : बदलापूरच्या शाळेतील CCTV फूटेज गायब! चौकशी समितीचा अहवाल समोर, शिक्षणमंत्री म्हणाले, “वर्गशिक्षिकेला…” Badlapur Sexual Assault Case : दीपक केसरकर म्हणाले, “शाळेतील १५ दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज गायब आहे”. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: August 26, 2024 17:05 IST
Deepak Kesarkar Live: पॅनिक बटण म्हणजे काय? दीपक केसरकर यांनी दिली माहिती LIVE शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत दीपक केसरकर यांनी पॅनिक बटणाची माहिती दिली… 20:10By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 27, 2024 18:21 IST
Deepak Kesarkar : “अशा प्रकरणांनंतर संपूर्ण सिस्टम बदलावी लागेल”, बदलापूर प्रकरणी दीपक केसरकरांचं महत्त्वाचं सुतोवाच; शाळांमध्ये पॅनिक बटण लावणार? फ्रीमियम स्टोरी Deepak Kesarkar | शाळांमध्ये पॅनिक बटण लावण्याचा प्रस्तावही ठेवण्यात येणार असल्याचं दीपक केसरकर म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 26, 2024 16:53 IST
मुंबई: गोविंदा सराव पथकांना क्रेन, दोरी आणि हुक पुरवणार, सुरक्षेसाठी उपाययोजना; पालकमंत्र्यांचे आदेश गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिका एवढा खर्च करीत असते तर दहिहंडी उत्सवासाठी खर्च करायला काय हरकत आहे अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. By लोकसत्ता टीमAugust 24, 2024 22:16 IST
मुंबई आणि ठाण्याचे शिक्षणाधिकारी निलंबित, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची घोषणा बदलापूर अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ठाणे आणि मुंबईच्या शिक्षणाधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली. By लोकसत्ता टीमAugust 23, 2024 21:56 IST
‘आम्हाला स्वप्न पहायला वेळ नाही,’ दीपक केसरकर यांचा टोला लोकसभा निवडणुकीत चारशेपारच्या घोषणेनंतर आता महायुतीने दोनशे आमदार निवडून आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. By लोकसत्ता टीमJuly 26, 2024 22:15 IST
Raj Thackeray महायुतीत येणार? नारायण राणे, दीपक केसरकर सूचक वक्तव्य करत म्हणाले, “निवडणूक जवळ आल्यावर…” Raj Thackeray MNS NDA : राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना २५० जागांवर लढण्याची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. By अक्षय चोरगेUpdated: July 26, 2024 21:38 IST
“राज्यात बूट चाटणारे घटनाबाह्य सरकार” म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिंदे गटाचं प्रत्युत्तर; म्हणाले, “संजय राऊतांच्या संगतीने…” या अर्थसंकल्पात मोदी सरकारने महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली असून जोपर्यंत दिल्लीचे बूट चाटणारे घटनाबाह्य सरकार राज्यात आहे, तोपर्यंत हा अन्याय… By लोकसत्ता ऑनलाइनJuly 24, 2024 11:32 IST
Deepak Kesarkar : “मराठी कवितेत रुढ झालेला इंग्रजी शब्द आला तर बिघडलं कुठे?” दीपक केसरकरांचा ‘त्या’ कवितेवर सवाल फ्रीमियम स्टोरी Deepak Kesarkar यांनी पहिलीतल्या पुस्तकातल्या कवितेत मराठी शब्द आल्यामुळे जे ट्रोलिंग होतं आहे त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 24, 2024 10:19 IST
Mumbai: मुंबईतील पावसाची सध्याची स्थिती काय? दीपक केसरकरांनी दिली अपडेट आज पावसाळी अधिवेशनचा नववा दिवस आहे. या आधिवेशनाच्या आधी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी महत्वाची घोषणा केली आहे. मुसळधार पावसामुळे… 02:44By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 8, 2024 16:16 IST
राष्ट्रवादीच्या दोन गटांमधला जिव्हाळा कायम? भाजपाची आव्हाडांवर टीका अन् भुजबळांकडून बचाव; आव्हाड म्हणाले, “मी तुमचा….” महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे दोन श्लोक समाविष्ट करण्याचा प्रस्ताव ठेवला असून त्याबाबत सूचना आणि आक्षेप मागवले आहेत. By अक्षय चोरगेUpdated: May 30, 2024 13:59 IST
‘मनुस्मृतीच्या चंचूप्रवेशा’वरून जितेंद्र आव्हाडांची पाठराखण, तर दीपक केसरकारांवर टीका; छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले? जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती दहन केल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. परंतु, छगन भुजबळ यांनी त्यांची पाठराखण केली आहे By पॉलिटिकल न्यूज डेस्कMay 30, 2024 12:42 IST
Pakistan Honour Killing : क्रूरतेचा कळस! भरदिवसा जोडप्याला घातल्या गोळ्या, ‘ऑनर किलिंग’चा धक्कादायक Video व्हायरल; कुठे घडली घटना?
VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहिलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल
Jitendra Awhad : “माणिकराव जंगली रमी खेळत होते, कुठला पत्ता..”, जितेंद्र आव्हाडांनी पोस्ट केले आणखी दोन व्हिडीओ
पुढील तीन दिवसानंतर सूर्य-वरूण देणार बँक बॅलन्समध्ये मोठी वाढ; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी
शेतकऱ्याचा नांगरणीसाठी भन्नाट जुगाड; वेळ आणि कष्ट वाचविण्यासाठी बैलांशिवाय हा जुगाड नक्की करा; VIDEO पाहून व्हाल अवाक्
9 ऑगस्टमध्ये ‘या’ पाच राशींच्या बँक बॅलन्समध्ये झपाट्याने वाढ, नवग्रहांचे गोचर देणार प्रत्येक कामात यश
9 पुढील तीन दिवसानंतर सूर्य-वरूण देणार बँक बॅलन्समध्ये मोठी वाढ; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी
“२९ गाठी काढल्या, डॉक्टरांनी बरणीभरून…”, ‘पारू’ फेम अभिनेत्याच्या पत्नीने सांगितला ‘तो’ कठीण काळ, कर्करोगाबद्दल म्हणाल्या…
कानफटात मारल्याने शिक्षकाला एवढी मोठी शिक्षा? न्यायालयाच्या निर्णयावर देशभरात खळबळ! शिक्षेवरून नेटकऱ्यांच्या पेटत्या प्रतिक्रिया
Japan First : जपानमध्ये ट्रम्प यांच्यासारखी भूमिका असलेल्या पक्षाला मतदारांचा पाठिंबा! महत्त्वाच्या निवडणुकीत मिळवला मोठा विजय