राष्ट्रवादीच्या दोन गटांमधला जिव्हाळा कायम? भाजपाची आव्हाडांवर टीका अन् भुजबळांकडून बचाव; आव्हाड म्हणाले, “मी तुमचा….” महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे दोन श्लोक समाविष्ट करण्याचा प्रस्ताव ठेवला असून त्याबाबत सूचना आणि आक्षेप मागवले आहेत. By अक्षय चोरगेUpdated: May 30, 2024 13:59 IST
‘मनुस्मृतीच्या चंचूप्रवेशा’वरून जितेंद्र आव्हाडांची पाठराखण, तर दीपक केसरकारांवर टीका; छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले? जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती दहन केल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. परंतु, छगन भुजबळ यांनी त्यांची पाठराखण केली आहे By पॉलिटिकल न्यूज डेस्कMay 30, 2024 12:42 IST
जितेंद्र आव्हाडांकडून महाडच्या चवदार तळ्यावर ‘मनुस्मृती’चं दहन, अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करत म्हणाले… मनुस्मृतीचं दहन करण्यापूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी भाषण करत राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आवाज उठवला. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 29, 2024 14:01 IST
शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करणार? शिक्षणमंत्री केसरकर म्हणाले, “तो श्लोक अतिशय चांगला…” राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार ‘एससीईआरटी’ने महाराष्ट्र राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा जाहीर केला असून त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवल्या आहेत. By अक्षय चोरगेUpdated: May 28, 2024 13:05 IST
बोगस ॲकॅडमींच्या चौकशीचे शिक्षणमंत्री केसरकरांचे आदेश वैध परवाना नसतानाही अनेक वर्षे सुरु असलेल्या या लुटीची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे… By लोकसत्ता टीमMay 28, 2024 01:09 IST
वैयक्तिक स्वार्थापोटी अपशकून करत असेल तर पर्वा करणार नाही, नारायण राणे यांचा मित्र पक्षाच्या नेत्यांना टोला राणे म्हणाले की, मी कोणाची नाराजी पाहत नाही, तर पक्षहित पाहतो. महायुतीचा विजय महत्त्वाचा आहे. By लोकसत्ता टीमApril 14, 2024 16:53 IST
ठाण्यात महायुतीतील तिढा संपला? दीपक केसरकरांचं सूचक विधान, म्हणाले, “एकनाथ शिंदेंच्या मतदारसंघात…” भाजपा आणि शिंदे गटाने ठाण्यावर दावा केला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात कोण निवडणूक लढवणार याकडे सर्वांचं लक्ष… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 6, 2024 09:52 IST
माझ्या विरोधात गंभीर गुन्हा दाखल नाही! शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे स्पष्टीकरण ‘माझ्या विरोधात दंगल किंवा अन्य कोणताही गंभीर गुन्हा दाखल नाही. माझी पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची नाही. माझ्याकडे कोणतेही पिस्तुल नाही. By लोकसत्ता टीमApril 3, 2024 05:44 IST
केसरकरांना पिस्तूल जमा करण्याचे आदेश, सावंतवाडीतील २५० परवानाधारकांपैकी केवळ १३ जणांना नोटीसा शेतकरी संघटनेचे नेते आणि स्वातंत्र्यसैनिक वसंत सीताराम केसरकर यांनादेखील शस्त्र जमा करण्यासाठी नोटीस बजाविण्यात आली आहे By लोकसत्ता टीमApril 1, 2024 05:37 IST
आचारसंहिता लागल्यामुळे पालकमंत्र्यांच्या पालिकेतील हस्तक्षेपावरही मर्यादा केंद्रीय निवडणूक आयोगाने लागू केलेल्या आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश… By लोकसत्ता टीमMarch 19, 2024 19:26 IST
दीपक केसरकरांच्या दाव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया | Sanjay Raut दीपक केसरकरांच्या दाव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया | Sanjay Raut By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 6, 2024 15:22 IST
आदित्य ठाकरेंनी दिल्लीत घेतली अमित शाहांची भेट? केसरकरांचा मोठा दावा; म्हणाले, “राजकीय पथ्य पाळलं असतं…” ठाकरे गटातील राजपुत्राचा उल्लेख करत दीपक केसरकर म्हणाले, मुळात आपण राजकीय निर्णय घेताना चुकायचं आणि नंतर मग नेत्यांच्या मागे जायचं,… By अक्षय चोरगेUpdated: March 5, 2024 21:16 IST
VIDEO: रामायणानंतर पहिल्यांदाच जिवंत दिसले जटायू? रस्त्याच्या कडेला बसलेल्या जटायूचं रूप पाहून हैराण व्हाल; लोकांनी काय केलं पाहा
Eknath Khadse Son in law : रेव्ह पार्टीतून रोहिणी खडसेंच्या पतीला अटक, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया, “कारवाईमागे राजकीय…”
Pranjal Khewalkar Rave Party: ‘खडसेंनी जावयाला अलर्ट करायला हवं होतं’, रेव्ह पार्टीतील अटकेवर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया
9 ऑक्टोबरपासून शनीदेव घेऊन येणार नुसता पैसा! शनी महाराजांच्या मार्गी चालीने ‘या’ राशींच्या व्यक्तींना मिळणार ऐश्वर्य अन् धन-संपत्ती!
“तेव्हा मी माफी मागितली…”, मालिकेतील कोर्ट सीनमधील ‘त्या’ संवादानंतर अमित भानुशालीला आलेला खऱ्या वकिलाचा फोन; म्हणाला…
‘त्या’ चित्रपटातील काजोलची भूमिका पाहिल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी दिग्दर्शकाला सुनावले होते; नेमकं काय घडलेलं? वाचा