दिल्ली (नवी दिल्ली) (Ne Delhi)ही आपल्या देशाची राजधानी आहे. महाभारतामध्ये पांडवाच्या इंद्रप्रस्थ या राज्याचा उल्लेख आढळतो. वेगवेगळ्या साम्राज्यातील महान राज्यकर्त्यांनी या शहरामध्ये वास्तव्य केले आहे. संसद भवन, पंतप्रधान तसेच राष्ट्रपतींचे निवासस्थान, विविध सरकारी मुख्यालये या शहरामध्ये आहेत. झपाट्याने झालेले शहरीकरण व वेगाने झालेली प्रगती यांच्या प्रभावाने दिल्लीचा आर्थिक विकास झाला. स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी याच शहरामध्ये पहिले भाषण दिले होते.
<br />
दिल्लीची लोकसंख्या ४ कोटी ७० लाखांपेक्षा जास्त आहे. सध्या दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाची (AAP) सत्ता आहे. या पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. या केंद्रशासित प्रदेशामध्ये राहणाऱ्या नागरिकांना हवा प्रदूषण, वाढती गुन्हेगारी अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे.Read More
Vice-President Z-Plus Security Cover: प्रोटोकॉलनुसार, उपराष्ट्रपतींना दिल्ली पोलिसांच्या सुरक्षा विभागाकडून झेड-प्लस सुरक्षा मिळते, ज्यामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाचे तीन अधिकारी…
दिल्ली उच्च न्यायालयाच्या निकालपत्राला सर्वोच्च न्यायालयात आव्हान मिळणे हे केवळ काही आरोपींसाठी नव्हे, तर आपल्या देशातील फौजदारी न्यायव्यवस्थेच्या मूलभूत स्तंभाचा…