राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (२० नोव्हेंबर) दुपारी चार वाजताच्या आकडेवारीनुसार दिल्ली जगातील सर्वांधिक प्रदूषित शहर होते.
सूक्ष्म आकारामुळे पीएम २.५ हे धूलिकण श्वसन यंत्रणेद्वारे शरीरात जातात. या धूलिकणांमुळे अस्थमा, हृदयविकाराचा झटका, ब्राँकायटिस, श्वसनाचे इतर आजार होण्याची…