जीवनशैलीतील योग्य बदलांमुळे प्री-डायबेटिस म्हणजेच मधुमेहपूर्व स्थिती नियंत्रणात येत असल्याचे पुण्यातील ‘फ्रीडम फ्रॉम डायबेटिस संस्थे’ने केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे.
वैद्यकीय तज्ज्ञ आणि संशोधकांच्या मते, जीवनशैलीतील बदल, आहारातील असमतोल, तंत्रज्ञानामुळे वाढलेली बसून राहण्याची सवय आणि शारीरिक क्रियाशीलतेचा अभाव हे यामागील…