Dashavatar Marathi Movie : ‘दशावतार’ सिनेमा येत्या १२ सप्टेंबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला, प्रदर्शनाआधीच दिग्दर्शक-निर्मात्यांनी केला हटके प्रयोग, जाणून घ्या…
‘दशावतार’ मराठी चित्रपट महाराष्ट्रासह देशातील प्रमुख शहरात आणि परदेशातही १२ सप्टेंबरलाच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर…