“लोक म्हणतील, असा अन्याय आमच्यावरही व्हावा”, रोहित पवारांचं खोचक ट्वीट; वळसे-पाटलांना केला ‘हा’ सवाल! रोहित पवार म्हणतात, “तु्म्हीच तर होतात ज्यांच्यावर साहेब सर्वाधिक विश्वास ठेवायचे. हे सगळं वाचल्यावर लोक म्हणतील…!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 6, 2023 12:21 IST
आंबेगाव तालुक्यातील राष्ट्रवादीची दिलीप वळसे पाटील यांना साथ आंबेगाव तालुक्यातील राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी आमदार दिलीप वळसे पाटील यांनी घेतलेल्या निर्णयासमवेत असून तालुक्यातील जनता त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभी आहे. By लोकसत्ता टीमJuly 5, 2023 15:55 IST
अजित पवारांबरोबर गेलेल्या ‘त्या’ नेत्याचं एकनाथ शिंदेंच्या बंडाला सहाय्य, जितेंद्र आव्हाडांचा मोठा दावा; म्हणाले… “सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेचा निकाल दिला आहे, तरीही…”, असेही जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 5, 2023 09:23 IST
“…ही तीन माणसं मला संशयास्पद वाटतात”, अजित पवारांच्या बंडखोरीवर राज ठाकरेंचं मोठं विधान अजित पवारांच्या बंडखोरीवर राज ठाकरेंनी मोठं विधान केलंय. यावेळी त्यांनी तीन नेत्यांचीही नावं घेतली आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 4, 2023 19:00 IST
आधी फारसे सख्य नसलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचे अजित पवारांशी सूर जुळले कसे ? अजित पवार हे सुरुवातीपासूनच नेतेमंडळींशी फटकून वागत असत. सुनील तटकरे वगळता पहिल्या फळीतील कोणत्याच नेत्यांशी त्यांचे फारसे सख्य नव्हते. By संतोष प्रधानJuly 4, 2023 11:04 IST
छगन भुजबळ, वळसे पाटील तिकडे गेल्याचं दुःख वाटतं का? शरद पवारांनी दोन शब्दात विषय संपवला; म्हणाले….. सातारा हे नवी सुरुवात करण्यासाठी आणि अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी एकदम योग्य ठिकाण आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 3, 2023 15:27 IST
Video: बंडानंतर अमोल कोल्हे पडले सुधीर मुनगंटीवारांच्या पाया; तर दिलीप वळसेंना पाहताच भाजपा नेते म्हणाले, “देवेंद्रजींनी…” खासदार अमोल कोल्हे जेव्हा भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या पाया पडतात…, व्हिडीओ व्हायरल By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 3, 2023 12:50 IST
अजित पवारांच्या बंडानंतर अमोल कोल्हे, दिलीप वळसे पाटील यांचा सुधीर मुनगंटीवारांबरोबरचा Video Viral अजित पवारांच्या बंडानंतर अमोल कोल्हे, दिलीप वळसे पाटील यांचा सुधीर मुनगंटीवारांबरोबरचा Video Viral 00:25By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 3, 2023 13:36 IST
शरद पवार ते बाळासाहेब ठाकरे; महाराष्ट्राच्या नेत्यांचे AI अवतार पाहिले का? अमित वानखेडे यांनी तयार केले भन्नाट AI Photo आमदार बच्चू कडू यांचे जनसंपर्क अधिकारी अमित वानखेडे यांनी एआय टूल्सच्या मदतीने महाराष्ट्राच्या काही दिवंगत नेत्यांचे एआय फोटो तयार केले… By ट्रेंडिंग न्यूज डेस्कJune 28, 2023 12:57 IST
पुणे: शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीत पक्षांतर्गत लढाई…उमेदवारीसाठी ‘या’ नावांची चर्चा शिरूर लोकसभा मतदारसंघातून माजी मंत्र दिलीप वळसे पाटील यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी करण्यात करण्यात आली होती. By लोकसत्ता टीमJune 3, 2023 10:01 IST
शिंदे फडणवीस सरकार एक दिवशी थांबेल- दिलीप वळसे पाटील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जागा वाटपा बाबत विधान केल्यानंतर शिंदे आणि फडणवीस सरकारमधील अनेक चर्चाना उधाण आले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 19, 2023 13:08 IST
संजय राऊतांनी नाना पटोलेंबाबत केलेल्या विधानाचं दिलीप वळसे पाटलांकडून समर्थन; म्हणाले, “विधानसभा अध्यक्षपद…” नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नसता, तर पुढचा पेच प्रसंग टाळता आला असता, अशी प्रतिक्रिया खासदार संजय… By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 9, 2023 15:19 IST
IND vs PAK: “ही मुंबई आणि IPL नाहीये”, तिलकला स्लेज करत होते पाकिस्तानी खेळाडू, जन्मभर विसरणार नाहीत असं उत्तर दिलं; VIDEO
Asia Cup 2025: आशिया चषक पुरस्कार सोहळ्यापूर्वी सव्वा तासात नेमकं काय काय घडलं? नक्वींना मान्य नव्हता भारताचा ‘तो’ निर्णय; वाचा संपूर्ण घटनाक्रम
“लाज वाटली पाहिजे…”, पाकिस्तानी कर्णधाराची ‘ती’ कृती ठरतेय टीकेचा विषय; सोशल मीडियावर चाहत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
8 अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन कोणत्या पदार्थांमध्ये असते? वाचा ‘या’ २० पदार्थांची तज्ज्ञांनी दिलेली यादी
World Heart Day 2025: हार्ट अटॅक आल्यानंतर ‘तो’ १ तास जीव वाचवण्यासाठी असतो फार महत्त्वाचा; वेळेत कसा वाचवाल जीव? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
IND vs PAK: “कोणीही प्रीमियम वेगवान गोलंदाज…”, अभिषेक शर्माने सर्वांसमोर शाहीन आफ्रिदीला मारला टोमणा, चाहत्यांनीही दिली साथ; VIDEO
IIT Bombay : कृष्णविवराचे गुढ उकलण्यासाठी आयआयटी मुंबई ‘दक्ष’; प्रचंड क्षमतेच्या अंतराळ दुर्बिणीची करणार निर्मिती