Page 23 of दिवाळी सण News

नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान केले जाते. जो कोणी हे करणार नाही तो नरकात जातो असे म्हटले जाते.

एसटी महामंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीत एसटी महामंडळाला चांगलेच उत्पन्न मिळते.

णांत दिवाळीलाच हे असे स्वरांचे प्रदीर्घ कोंदण मिळाले त्याचे काय कारण असेल याचा कोणी तरी शोध घ्यायला हवा.

तुम्ही क्रॉप टॉपसोबत पलाझो घालू शकता. हा एक अतिशय आरामदायक पोशाख आहे आणि तुमचा लूक देखील छान दिसेल.

दीपावलीचा सण कार्तिक महिन्याच्या अमावास्येला ०४ नोव्हेंबर रोजी साजरा केला जाईल.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बारामतीमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीसांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

बदललेल्या जीवनशैलीमुळे सध्या सगळेच हेल्दी पर्यायाच्या शोधात असतात. अशाच दिवाळीच्या फराळामध्येही हेल्दी पदार्थांचा समावेश करू शकता.

पुण्यात आयोजित संदीप खरे आणि वैभव जोशी यांच्या काव्यवाचन कार्यक्रमाचं नाव इर्शादवरून काव्य पहाट असं बदलण्यात आलं आहे.

दिवाळीच्या उत्सवासाठी महाराष्ट्र सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

धनतेरसचा शुभ प्रसंग साजरा करण्यासाठी, amazon pay वर ग्राहकांना २० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर पर्यंत डिजीटल गोल्डवर कॅशबॅकची ऑफर देईल.

दिवाळी हा सण कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरा केला जातो. पण दिवाळी हा सण पाच दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.

ही दिवाळी वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यासाठी तुम्ही शेणापासून बनवलेल्या दिव्यांचाही वापर करू शकतात.