scorecardresearch

Attractive eco-friendly clay lanterns are popular in the market
Diwali 2025 : बाजारात मातीच्या आकर्षक पर्यावरणपूरक कंदिलांना पसंती

वसई विरारमध्ये दिवाळीचे वातावरण निर्माण झाले असून बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी लगबग सुरू आहे. घराला सणाची शोभा आणणाऱ्या वस्तूंच्या गर्दीत, रंगीबेरंगी आकाश…

fda seizes adulterated sweets worth two crore food safety during Diwali festival season
Diwali 2025 : सावधान ! तुम्ही घेत असलेल्या मिठाईत असू शकते भेसळ; भेसळीचा बाजार आता करोडो रुपयांचा….

गेल्या दोन महिन्यांत सुमारे दोन कोटी रुपयांचे भेसळयुक्त पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

pimpri chinchwad diwali pahat 2025 eco friendly diwali celebration pcmc P
Pimpri Chinchwad Diwali Pahat 2025 : महापालिकेतर्फे उद्या निगडीत ‘दिवाळी पहाट’

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने उद्या, शनिवारी (१८ ऑक्टोबर) पहाटे सहा वाजता आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात ‘दिवाळी पहाट’चे आयोजन करण्यात…

Palghar Contractual Teachers Await Unpaid Salary Ahead of Diwali
जिल्ह्यातील बाराशे कंत्राटी शिक्षकांना १६ ते २० हजारात साजरी करावी लागणार दिवाळी; चार महिन्यांपासून पगाराच्या प्रतीक्षेत….

पालघर जिल्ह्यातील २११० शाळांमध्ये शिक्षकांच्या अनेक जागा रिक्त असल्याने गेल्या काही वर्षांपासून शिक्षकांच्या जिल्ह्याबाह्य बदल्या करण्यात आला नव्हता.

Eco-Friendly Firecrackers Found Without Noise Labels qr code Diwali 2025
Firecrackers Diwali 2025 : पर्यावरणस्नेही फटाक्यांवर आवाजाची पातळीची सूचना, क्यू आर कोडचा अभाव

मोठा गाजावाजा करीत विकण्यात येत असलेले पर्यावरणस्नेही फटाकेही घातकच असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Konkan railway anniversary
Konkan Railway: दिवाळीत कोकणात जाणाऱ्यांचा प्रवास वेगवान! कोकण रेल्वेवरील पावसाळी वेळापत्रक समाप्त

Konkan Railway Timetable : कोकण रेल्वेवरील पावसाळी वेळापत्रक लवकरच समाप्त होणार असून २१ ऑक्टोबरपासून नियमित वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे.

Vasubaras Wishes in Marathi vasu baras 2025 govatsa dwadashi wishes images sms greetings whatsapp instagram and facebook status messages
Vasubaras 2025 Wishes: ‘दिन दिन दिवाळी गाई-म्हशी ओवाळी’ वसुबारसनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर खास मराठीतून पाठवा शुभेच्छा; पाहा लिस्ट

Happy Vasubaras 2024 Wishes :ग्रामीण भागात शेतकरी गाय आणि वासरांचे पूजन करून वसुबारस साजरी करतात. याच सणानिमित्त तुमच्या प्रियजनांचा आनंद…

Dabbawalas temporarily closed services on Diwali
दिवाळीनिमित्त डबेवाल्यांची सेवा तात्पुरती बंद

बहुतांश डबेवाले पुण्यामधील मावळ भागातील असून अनेकांनी दिवाळीनिमित्त गावी जाण्याचा बेत आखला आहे. तर, अनेकजण मुंबईत राहूनच दिवाळी साजरी करणार…

Diwali 2025 horoscope rajyog after 100 years on Diwali zodiac signs aquarius, gemini, pisces will get money, success and get rich goddess Laxmi blessings
१०० वर्षांनंतर दिवाळीला दुर्मिळ योग! ‘या’ ३ राशींच्या नशिबी अखेर श्रीमंती, पैशांनी होईल घराची भरभराट, लक्ष्मीच येईल सोन पावलांनी…

Diwali Horoscope: ज्योतिषशास्त्रानुसार या वर्षीच्या दिवाळीत काही खास योग बनत आहेत. असे मानले जाते की असा योग अनेक वर्षांनंतर होत…

diwali-faral-recipe
दिवाळीचा फराळ बनवायला वेळचं मिळतं नाहीये? मग पाहा झटपट होणाऱ्या ‘या’ सोप्या ३ रेसिपी, सहज होईल तुमचं काम

How To Make Diwali Faral : वेळ कमी असेल आणि यंदा हटके काही तरी तुम्हाला बनवायचं असेल तर आम्ही तुमच्यासाठी…

संबंधित बातम्या