scorecardresearch

diwali shopping nagpur, small sellers nagpur
यंदा छोट्या विक्रेत्यांचीही दिवाळी जोरात, काय आहेत कारणे?

सणासुदीला व्यावसायिक उलाढाल होत असली तरी छोट्या विक्रेत्यांचा फायदा होत नव्हता. यंदा मात्र दिवाळीत बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

Diwali Padwa 2023
Diwali Padwa 2023 : दिवाळी पाडव्याच्या दिवशी पतीला पत्नी का ओवाळते? जाणून घ्या त्यामागची पौराणिक कथा

दिवाळी पाडव्याची प्रत्येक विवाहित स्त्री मोठ्या आतुरतेने वाट पाहते. या दिवशी पतीला पाटावर बसवून त्यांचं औक्षण करण्याची परंपरा आहे.

vasai balipratipada tradition, cattle, cattle on balipratipada
बलीप्रतिपदेच्या दिवशी गुरा-ढोरांना पेंढ्याच्या आगीवरून उडवायची प्रथा कायम

रस्त्यावर व घरांच्या अंगणात पेंढ्याला आग लावून गुरे ढोरे ही एका बाजू कडून दुसऱ्या बाजूकडे उडविली जातात.

Fire incidents 15 places Thane first day of Diwali possibility of firecrackers
दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ठाण्यात १५ ठिकाणी आगीच्या घटना; फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे आग लागल्याची शक्यता

ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दलाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने ही आग तात्काळ विझविली.

noise pollution in akola due to firecrackers, air pollution in akola, diwali firecrackers
प्रदूषणमुक्त दिवाळीला ‘फटाके’; कर्णकर्कश आवाज व धुरामुळे आरोग्यासह पर्यावरणाला धोका

प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्पनेला ‘फटाके’ लागले असून, कर्णकर्कश आवाज व धुरामुळे आरोग्यासह पर्यावरणाला धोका निर्माण झाला.

tender coconut halwa
शहाळ्यापासून बनवलेला हलवा कधी खाल्ला आहे का? नसेल तर, प्रमाण आणि रेसिपी लिहून घ्या आणि लगेच बनवून पाहा….

दिवाळीत, पाडवा किंवा भाऊबीजेच्या दिवशी बनवा हा सोपा आणि झटपट तयार होणारा शहाळ्याचा हलवा. काय आहे रेसिपी बघून घ्या.

panchbhautik diwali, food prepared for diwali, know the reason behind each food prepared during diwali
आयुर्वेदाच्या स्मृतीतून : पांचभौतिक दिवाळी

नुसते दिवाळीचे पदार्थ बनवून दिवाळी साजरी करण्यापेक्षा तिचे शास्त्रीय महत्त्व, वेगवेगळे पारंपरिक पदार्थ, त्या बनविण्याच्या पद्धती, खाण्याच्या पद्धती तसेच त्या…

संबंधित बातम्या