वैद्यकीय महाविद्यालयातील डाॅक्टरांना समान संधी मिळावी यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या (एनएमसी) नियमावलीप्रमाणे सर्व विभागप्रमुखांची तीन वर्षांनी बदली करणे बंधनकारक आहे.
अल्ट्रासाउंड तपासणीच्या माध्यमातून केलेल्या बायोप्सीमधून हे निदान पक्के झाल्यानंतर ट्युमरचे गुंतागूंतीच्या ठिकाणी असणे लक्षात घेऊन सर्जिकल टीमने थोरॅकोस्कोपिक शस्त्रक्रिया करण्याचे…
आत्महत्या थांबवण्यासाठी फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने (फैमा) एक हेल्पलाईन सुरू केली आहे. त्याद्वारे समुपदेशनातून देशभरातील डॉक्टरांच्या आत्महत्या थांबवण्याचा…
गडचिरोलीत कार्यरत असलेल्या ‘सर्च’ संचलित माँ दंत्तेश्वरी हॉस्पिटलमध्ये अलीकडेच ६१ वर्षीय प्रभा भरतकुमार आचाटी यांच्यावर मणक्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
सीसीएमपी अभ्यासक्रम उत्तीर्ण होणाऱ्या होमिओपॅथी डॉक्टरांची रद्द करण्यात आलेली नोंदणी प्रक्रिया तातडीने राबविण्यात यावी या मागणीसाठी १६ जुलैपासून राज्यातील होमिओपॅथी…