scorecardresearch

Illegal parking of two wheelers
डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळील पाटकर रस्त्यावरील स्कायवॉकखाली दुचाकींचा बेकायदा वाहनतळ

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील स्कायायवॉकखाली रस्ता दुभाजकाजवळ काही प्रवासी दुचाकी वाहने उभी करुन ठेवतात.

theft
डोंबिवलीत रक्षाबंधनासाठी गेलेल्या कुटुंबीयांचे घर लुटले

बुधवारी दुपारी रक्षाबंधनानिमित्त बाहेर पडलेल्या कुटुंबीयांचे घर चोरट्यांनी लुटले. घरातील सात लाखाचा ऐवज चोरट्यांनी लुटून नेला.

dombivali station
डोंबिवली रेल्वे स्थानकाचा ऑक्टोबरनंतर कायापालट, प्रवाशांसाठी पंचतारांकित सुविधांचे नियोजन

मध्य रेल्वे मार्गावरील सर्वाधिक गर्दीचे रेल्वे स्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवली रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्याचा निर्णय रेल्वे मंडळाने घेतला आहे.

dombivli tilak cinema owner morarji vira passes away
डोंबिवली : टिळक सिनेमागृहाचे मालक मोरारजी विरा यांचे निधन

शिवमंदिर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, व्यापारी वर्ग उपस्थित होते.

Domestic gas supply
डोंबिवलीतील भोपर डी मार्ट भागात महानगरचा घरगुती गॅस पुरवठा सुरू

मानपाडा रस्त्यावरील डी मार्ट भागातील भोपर परिसरातील १९८ घरांना महानगरकडून घरगुती गॅस पुरवठा सुरू झाला आहे.

Illegal parking of two wheelers at Dombivli railway station
डोंबिवली रेल्वे स्थानकात दुचाकींचे बेकायदा वाहनतळ; प्रवाशांना स्थानकात येजा करताना अडथळे

डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकातील विष्णुनगर आणि पंडित दिनदयाळ चौकासमोरील रेल्वे तिकीट खिडक्यांच्या समोरील मोकळ्या जागेत रेल्वे कर्मचारी, पोलीस यांची दुचाकी…

CM Eknath Shinde, Srikant shinde, shivsena, dombivli, manglagaur competition, program, banner
शिवसेनेच्या डोंबिवलीतील ‘मंगळगौर’ फलकाची जोरदार चर्चा

डोंबिवली पूर्वेतील टिळक रस्त्यावरील सर्वेश सभागृहाच्या कोपऱ्यावर शिवसेनेने मंगळागौर स्पर्धेचा फलक लावला आहे.

Four wheeler, two wheeler vehicles
डोंबिवलीत पेंढरकर महाविद्यालयासमोरील सततच्या कोंडीने प्रवासी हैराण

डोंबिवली एमआयडीसीतील के. व्ही. पेंढरकर महाविद्यालय, एमआयडीसी कार्यालय आणि या भागातील व्यापारी संकुलासमोर सकाळीपासून चारचाकी, दुचाकी वाहने दोन ते तीन…

Ravindra Chavan on Mumbai Goa highway
मुंबई-गोवा महामार्गाच्या यापूर्वीच्या सर्व खर्चाचे विशेष लेखापरीक्षण, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची घोषणा

मुंबई गोवा रस्ते कामाच्या यापूर्वीच्या सर्व खर्चाचे विशेष लेखापरीक्षण करण्यात येईल, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी रविवारी…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या