H-1B Visa Beneficiaris From India: एच-१बी व्हिसामुळे अमेरिकेतील तंत्रज्ञान क्षेत्राला जगभरातून तंत्रकुशल कर्मचाऱ्यांचे योगदान प्राप्त झाले. आज अनेक भारतीय अमेरिकेतील…
सध्या अमेरिकेबाहेर गेलेल्या अशा व्हिसाधारकांना २४ तासांच्या आत परत येण्याच्या सूचना अमेरिकेच्या ‘इमिग्रेशन ॲटर्नी’ आणि नियोक्ता कंपन्यांनी केल्या होत्या.