Page 31 of ड्रग्ज केस News
नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांना समीर वानखेडेंनी प्रत्युत्तर दिलं असून सलमान नावाच्या ड्रग्ज पेडलरविषयीही माहिती दिली आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाची कायदेशीर बाजू संभाळणारे ज्येष्ठ वकील विकास सिंह यांनी आर्यन खान प्रकरणानंतर एनसीबीला फटकारलं आहे.
किरण गोसावीविरोधात पुण्यात फसवणुकीचे अजून दोन गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे त्याच्याविरोधातील दाखल गुन्ह्यांची संख्या आता तीन झाली आहे.
आर्यन खानला घेण्यासाठी आर्थर रोड जेलमध्ये शाहरुख खाननं आपल्या सर्वात विश्वासू व्यक्तीला पाठवलं होतं.
एनसीबीने मुंबई क्रुझ शिप ड्रग्ज प्रकरणात दाखवलेल्या १० पंचांपैकी आदिल फजल उस्मानी हा पंच २०२० पासून ५ प्रकरणांमधील पंच आहे.
प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला १ लाख रुपयांच्या व्यक्तीगत जातमुचलक्यासह (PR Bond) १४ अटींवर जामीन मंजूर करण्यात आलाय.
समीर वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरनं नवाब मलिक यांचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका करणारं सूचक ट्वीट केलं आहे.
काशिफ खान यांनी पार्टीसंदर्भात नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिलं आहे.
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी वर्षभरापूर्वीचा व्हिडीओ शेअर करत एनसीबीच्या कार्यपद्धतीवर तीव्र आक्षेप घेतला आहे.
मुंबई उच्च न्यायालयानं अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना जामीन दिलाय. या सर्वांना…
एनसीबीचा वापर नागरिकांना छळण्यासाठी, बदनाम करण्यासाठी आणि त्यांना तुरुंगात डांबण्यासाठी केला जातोय, असा आरोप जयंत पाटलांनी केला.
आरोपीकडे २१ किलो चरस सापडलेल्या आरोपीला ८ महिन्यांनंतर जामीन मंजूर करण्यात आला आहे.