Video: “आपला आमदार फुटला तर त्याला…”, बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाचा ठाकरे गटाच्या गाण्यात समावेश! “पक्ष आपला ठाकरे, चिन्ह आपलं ठाकरे” या घोषणेसह ठाकरे गटानं दसरा मेळाव्यासाठीचा व्हिडीओ जारी करत पक्ष कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना आवाहन केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 23, 2023 13:33 IST
अमरावती : अंबादेवी, एकवीरा देवी सीमोल्लंघनाची शेकडो वर्षांची परंपरा श्री अंबादेवी, श्री एकवीरा देवी मंदिरापासून ते रवीनगर पर्यंतचा शिलांगण रोड स्वच्छ करून तो सुवासिनी सडा व रांगोळ्यांनी सजवतात. By लोकसत्ता टीमOctober 23, 2023 11:10 IST
यवतमाळात होणार ‘अहंकार’ प्रतिमेचे दहन, दुर्गोत्सव सामाजिक बांधिलकीचा उत्सव रावण दहनाविरोधात काही समाजाच्या भावना लक्षात घेता मंगळवारी दसऱ्याला यवतमाळात ‘अहंकार’ प्रतिमेचे दहन करण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमOctober 23, 2023 10:49 IST
चंद्रपुरातील महाकाय दशमुखी दुर्गादेवी मूर्ती महाकाली मंदिरापासून अवघ्या २ कि.मी. अंतरावर ही अभूतपूर्व मूर्ती आहे. By लोकसत्ता टीमUpdated: October 23, 2023 10:23 IST
दसऱ्यानिमित्ताने फुलांचे दर वधारले; प्रति किलोमागे झेंडू ४० रुपये तर, शेवंती ८० रुपयांनी महागली प्रति किलोमागे झेंडूचे फुल ४० रुपये तर, शेवंती फुल ८० रुपयांनी महागले आहे, अशी माहिती ठाण्यातील फुल विक्रेत्यांनी दिली. By लोकसत्ता टीमOctober 23, 2023 09:46 IST
रावणाच्या प्रतिमेचे दहन कशासाठी? प्रीमियम स्टोरी रावणाचा निराळा विचार डॉ. वि. भि. कोलते यांच्यासह अनेकांनी केला आहे, त्या संदर्भात आपण रावण-दहनाच्या ‘इव्हेन्ट’कडे पाहातो का? By लोकसत्ता टीमUpdated: October 24, 2023 10:50 IST
महानवमीपासून पुढील ७ दिवस ‘या’ राशींचे ‘अच्छे दिन’? दसरा, कोजागिरी पोर्णिमा आणि चंद्रग्रहण तुमच्या आयुष्यात सोनेरी पहाट घेऊन येण्याची शक्यता ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून ऑक्टोबर महिन्यातील चौथा आठवडा ‘या’ राशींसाठी खूप खास ठरु शकतो. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 23, 2023 08:53 IST
दसऱ्याच्या खरेदीसाठी ठाण्यातील बाजारात अलोट गर्दी; वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त दसरा सणाच्या खरेदीसाठी रविवार सायंकाळी ठाण्यातील बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. By लोकसत्ता टीमOctober 23, 2023 02:14 IST
शेती, डोंगर आणि वृक्ष नष्ट होत असल्याने दसऱ्याचे तोरण महागले; भाताचे कणीस, आंब्याची पाने आणि रानफुलं घटली भाताच्या कणसाच्या दहा कड्यांचे २० रुपये, आंब्याची फांदी २० रुपये, रानफुलं एक जुडी २० रुपये या दराने विक्री केली जात… By लोकसत्ता टीमOctober 22, 2023 14:26 IST
स्त्रियांनो, जागे व्हा अन् ओळखा तुमच्यात दडलेली देवीची नऊ रुपे खरं तर स्त्रीमध्ये प्रचंड शक्ती आहे. तिने एखादी गोष्ट ठरवली तर ती गोष्ट पुर्णत्वास नेण्याची ताकद तिच्यामध्ये आहे. जग बदलण्याची… October 22, 2023 14:14 IST
दसर्याला आपट्याची पानचं सोनं म्हणून का लुटतात? दसऱ्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून लुटण्याची पंरपरा आहे. ‘सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा’ असे म्हणत एकमेकांना आपट्याची पाने देऊन… By लाइफस्टाइल न्यूज डेस्कOctober 22, 2023 11:48 IST
‘पवित्र सुदिन उत्तम दिवस दसरा’ साडेतीन मुहूर्तापैकी एक असणारा, धनसंपदा, शक्ती आणि ज्ञानसंपदा या तीन शक्ती देवतांचे स्मरण करायला लावणारा हिंदूचा मोठय़ा सणांपैकी एक सण… By मंगल कातकरUpdated: October 21, 2023 11:49 IST
Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल
ऑक्टोबरची ९ तारीख अद्भूत! शुभ राजयोगांनी ‘या’ ३ राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार; नोकरीत प्रमोशन, पैसा होणार दुप्पट
Kitchen Jugaad Video: दसऱ्याला वापरलेली झेंडूची फुलं फेकू नका; कढईत टाका, होईल मोठा फायदा की तुम्ही विचारही केला नसेल
Baba Vanga Predictions: २०२५ संपायच्या आधीच ‘या’ ४ राशींना मिळेल प्रचंड संपत्ती! ९० दिवसात व्हाल प्रचंड श्रीमंत; बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी
9 यंदाच्या दिवाळीत डबल धमाका, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी निर्माण होणार ‘महालक्ष्मी राजयोग’, ‘या’ राशींना गडगंज श्रीमंती देणार
9 शनीच्या साडेसातीने बदलणार नशीबाचा खेळ! शनी महाराज घेणार ‘या’ राशीच्या लोकांची परीक्षा? पाहा तुमची रास आहे का?
MPSC : पूजा खेडकर, डॉ. ओम्बासे प्रकरणानंतर एमपीएससीचे महत्वपूर्ण पाऊल, परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी…
Vijay Under Pressure : चेंगराचेंगरीनंतर विजय अडचणीत, भाजपाला राजकीय संधी? तमिळनाडूत भगव्याची शक्यता किती?
IND vs WI: केएल राहुलचा दुर्मिळ विक्रम, १४८ वर्षांच्या कसोटी इतिहासात अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज
VIDEO: “सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!” निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढले कानाखाली लगावली अन्…नातवानं काय केलं पाहाच