शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने घरोघरी आदिशक्ती जगदंबेची घटस्थापना करून भक्तीमय आणि चैतन्यमयी वातावरणात जागर केला जातो.
शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने घरोघरी आदिशक्ती जगदंबेची घटस्थापना करून भक्तीमय आणि चैतन्यमयी वातावरणात जागर केला जातो.
मराठी साहित्यात भटक्या विमुक्त समाजाच्या विशेषत: बेलदार आणि वडार समाजाच्या व्यथा मांडणारे अशोक पवार हे एक महत्त्वाचे लेखक.
जिल्हाधिकारी झालेल्या प्रियाचं गावाला कौतुक… तिचा जाहीर सत्कार होणार म्हणून सगळे गावकरी जमले होते. सत्काराला जायची तयारी सुरू झाली… पण…
समाजात हुंडा देणं-घेणं चुकीचं आहे याबद्दल जनजागृती सतत व्हायला हवी. हुंडा न घेता लग्न करणाऱ्या कुटुंबाचा समाजाने सन्मान करायला हवा.
‘तुझं अस्तित्वच नाही’ या टोमण्यापासून ते ‘लेखक प्लुटो’ असण्यापर्यंतचा नायक मानव मुकुंद लिमयेचा रंजक प्रवास
हिंदू परंपरेनुसार साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा मुहूर्त म्हणजे वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया.
विकासाच्या नावाखाली शेती व्यवसायात झालेले बदल हे शेतकर्यांसाठी त्रासदायक तर ठरलेच, त्याचबरोबर ते त्यांच्या शिवारासाठी जास्त हानीकारक ठरले.
सध्याच्या समाजातलं प्रखर वास्तव ‘गांधीवादाचा केमिकल लोचा आणि इतर कथा’ या लक्ष्मीकांत देशमुख यांच्या नव्या कथासंग्रहातून वाचायला मिळतं.
सार्थकचा दहावा वाढदिवस उत्साहात साजरा झाला. त्याच्या मित्रमैत्रिणींनी त्याला वेगवेगळ्या भेटवस्तू दिल्या.
मराठी-हिंदीतलं भाषिक सौहार्द जपणाऱ्या दोन मैत्रिणींची गोष्टी, सध्याच्या मराठी-हिंदीच्या वादात परिपक्वता दर्शविणारी.
रविवार म्हणजे मुलांच्या मौजमस्तीचा दिवस. आईनं केलेल्या पावभाजीवर ताव मारून अथर्व मित्रांबरोबर खेळायला घराबाहेर निघाला होता.
घरात सुखसमृद्धी कायम राहावी व घर कायम आनंदाने नांदतं राहावं या उद्देशानेचं गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सगळे जण आपापल्या पद्धतीने घरोघरी अक्षय्यतृतीया…