scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Sharad Javadekar on RTE
“आर.टी.ई शुल्कावरून पालक-शाळांमध्ये वाद”, समाजवादी शिक्षण हक्क सभेची सरकारकडे प्रतिपुर्तीची मागणी

“शिक्षण हक्क कायद्यातील (आर.टी.ई.) नियमाप्रमाणे सरकारने २५ टक्के आरक्षणा अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शुल्काची शाळांना प्रतिपुर्ती करावी,” अशी मागणी अखिल…

Seva Hami Kayda 2015
विश्लेषण : शिक्षण विभागातील सेवा हमीचा फायदा काय?

शिक्षण विभागाअंतर्गत कार्यरत कर्मचारी, विद्यार्थी, पालक, शिक्षक यांची मोठी संख्या लक्षात घेऊन या सेवांचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

शिक्षण अधिकाऱ्यास मज्जाव करणाऱ्या विबग्योर शाळेतील रखवालदारांविरुद्ध गुन्हा

पालकांनी प्रवेशशुल्कापोटी दिलेले धनादेश तसेच त्याची पोहोच पावती तपासणीच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

सायकल खरेदी प्रक्रिया रखडली; निधी परत करण्याच्या शिक्षणाधिकाऱ्याच्या सूचना

मानव विकास मिशनअंतर्गत जिल्ह्यातील िहगोली, सेनगाव व औंढा नागनाथ तालुक्यांतील शाळांना सायकल खरेदीसाठी ५९ लाखांचा निधी देण्यात आला होता. मात्र…

शिक्षणाधिकाऱ्यांविरोधात आंदोलन

जिल्हा परिषदेतील माध्यमिक विभाग शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे यांच्या मनमानी व गैरकारभाराच्या विरोधात सोमवारपासून मालेगाव तालुक्यातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी…

राज्यात सरळसेवा शिक्षणाधिकाऱ्यांना त्वरित पदस्थापना देण्याच्या हालचाली

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सरळसेवा भरतीप्रक्रियेतून निवड झालेल्या ७१ उमेदवारांना शिक्षणसेवा प्रशासन शाखेतील शिक्षणाधिकारी व तत्सम पदांवर तातडीने नियुक्ती देण्याच्या हालचाली…

नांदेडच्या शिक्षण विभागाकडून अधिकाऱ्यांची उपेक्षा

देशभरात जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम होत असताना नांदेडच्या शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या तीन महिला अधिकाऱ्यांना एकाही कार्यक्रमाचे निमंत्रण देण्याचे…

संबंधित बातम्या