scorecardresearch

Many former Congress corporators from Kolhapur will join Shiv Sena in the presence of Eknath Shinde
काँग्रेसचे माजी नगरसेवक कोल्हापुरात शिवसेनेच्या वाटेवर; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश

पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे या नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशाची कोंडी फोडतील, अशी माहिती शिवसेनेचे…

Deputy Chief Minister Eknath Shinde assured on Saturday that strict action will be taken against the culprits
दोषींवर कठोर कारवाई ; वैष्णवी हगवणेप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

‘वैष्णवी यांच्याबाबत झालेली घटना मनाला दुःख देणारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. दोषींवर कठोर कारवाई…

eknath shinde vaishnavi hagawane
Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण : ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पिंपरी चिंचवड भागातील वैष्णवी हगवणे यांनी सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून १७ मे २०२५ रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची…

Mumbai ex corporator Sujata Sanap left Thackeray to join shiv sena Shinde party
कुलाब्यातील माजी नगरसेविका सुजाता सानप शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश

मुंबई महानगरपालिकेच्या २०१७ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत कुलाबा येथील प्रभागातून शिवसेनेच्या उमेदवारीवर विजयी झालेल्या माजी नगरसेविका सुजाता सानप यांनी ठाकरे…

amravati Former minister BJP join shinde Shiv Sena municipal corporation election
भाजपमधून निष्कासित माजी मंत्री शिवसेनेच्या शिंदे गटात जाणार..!

भाजपसाठी हा धक्का, तर अमरावती महापालिका निवडणुकीच्या आधी शिंदे गटासाठी हा पक्षसंघटनात्मक बळ वाढविण्याची संधी ठरणार आहे.

Eknath Shinde Atul Bhatkhalkar and Yogesh Kadam enjoyed playing pickleball
Eknath Shinde।एकनाथ शिंदे, अतुल भातखळकर आणि योगेश कदमांनी घेतला पिकलबॉल खेळण्याचा आनंद

Eknath Shinde।एकनाथ शिंदे, अतुल भातखळकर आणि योगेश कदमांनी घेतला पिकलबॉल खेळण्याचा आनंद

Shiv Sainiks themselves burned the statue of Gopikishan Bajoria, highlighting internal conflict within the Shinde faction in Akola
शिवसैनिकांनीच जाळला संपर्क प्रमुखांचा पुतळा, अकोल्यात शिंदे गटातील वाद…

संपर्क प्रमुख गोपीकिशन बाजोरिया यांच्या विरोधात शिवसेनेतीलच पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन तीव्र रोष व्यक्त केला.

Naxalism will end by 2026 under the leadership of Modi and Shah, says Deputy Chief Minister Eknath Shinde
मोदी-शहा यांच्या नेतृत्वाखाली २०२६ पर्यंत नक्षलवाद संपणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

देशातील नक्षलवाद जवळपास संपुष्टात आणला असून २०२६ पर्यंत देशातील पूर्ण नक्षलवाद पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्या नेतृत्वाखाली संपेल…

Maharashtra News Live Updates
Maharashtra News Updates: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : राजेंद्र आणि सुशील हगवणेला २८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी

Maharashtra Weather Updates: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणासह राज्यातील विविध क्षेत्रातील घडामोडींचा लाईव्ह अपडेट्सच्या माध्यमातून आढावा.

Dr Neelam Gorhe demands strict action against the accused in the Vaishnavi Hagavane suicide case in Pune
दोषींवर कठोर कारवाई करा; वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

वैष्णवीने वैवाहिक आणि कौटुंबिक अत्याचाराला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, ही घटना अत्यंत वेदनादायी आणि अमानुष असल्याचे…

1.84 crore found in a rest house in Dhule Thackeray group accuses an MLA from Eknath Shinde's group dhule
धुळ्यातील विश्रामगृहात एक कोटी ८४ लाख रुपयांचे घबाड, एकनाथ शिंदे यांच्या आमदारावर ठाकरे गटाचा आरोप

ही खोली विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) आमदार अर्जुन खोतकर यांचे खासगी स्वीय सहायक किशोर पाटील यांच्या…

Ex Minister Siddharam Mhetre quit Congress and joined Shiv Sena from akkalkot taluka today
माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा काँग्रेसचा राजीनामा; सोलापुरात काँग्रेसला धक्का; शिवसेनेत ३१ मे रोजी प्रवेश

अक्कलकोट तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी आज काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला…

संबंधित बातम्या