scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

shivsena mla Yogesh Kadam
“राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना संपवू नये यासाठी…”; बंडखोर आमदार योगेश कदम यांचे स्पष्टीकरण

भाजपामध्ये कुठल्याही परिस्थितीत प्रवेश करण्याची गरज पडणार नाही, असेही योगेश कदम यांनी म्हटले आहे

Eknath Shinde`s group has merge in BJP or prahar political party - Deputy speaker Neelam Gorhe
एकनाथ शिंदे गटाला भाजप किंवा प्रहारमध्ये विलीन व्हावे लागेल – विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे

शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार बरोबर नसतील तर त्या सर्वांवर अपात्रतेची कारवाई होईल.

Eknath shinde with rebal mla
“भाजपा खरोखरच महाशक्ती आहे हे मानावेच लागेल”; शिवसेनेची बंडखोर आमदारांवर टीका

गुवाहाटीच्या ध्यान शिबिरात जे लोक पळवून, मारून बसवले आहेत, त्यांचा संबंध योगाशी नसून भोगाशी आहे, असेही शिवसेनेने म्हटले आहे

Eknath shinde property news
आवश्यक संख्याबळ पूर्ण- एकनाथ शिंदे यांचा दावा

शिवसेना विधिमंडळ पक्षातील बहुतांश आमदार गुवाहाटीत आल्याने आवश्यक संख्याबळ पूर्ण झाले आहे, असा दावा शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी…

shiv sena power
शिवसेना पुन्हा उभी राहील!; उद्धव ठाकरे यांचा विश्वास, भाजपवर कारस्थानाचा आरोप

देशात केवळ भाजपच हिंदुत्ववादी पक्ष असावा दुसरा नको अशी त्याच्या नेत्यांची भूमिका आहे.

CM Uddhav Thackeray shivsena df
“हिंदुत्वाबद्दल जो बोलतो तो त्यांचा शत्रू”, उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांबाबत आक्रमक पवित्रा घेतला असून भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

mh eknath shinde banner
शिंदेंविरोधात शिवसैनिक आक्रमक; बंडखोर आमदारांविरुद्ध निषेध मोर्चे, नामफलकांना काळे

एकनाथ शिंदे यांच्या बंडात सामील झालेल्या आमदारांविरोधात शिवसैनिक शुक्रवारी आक्रमक झाले.

Uddhav Thackeray Shivsena Eknath Shinde
“…गद्दारांची अवलाद आपल्यात नको”, बंडखोर आमदारांविरोधात उद्धव ठाकरे आक्रमक

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानं महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे.

Maharashtra Political crisis eknath shinde rebel his son Shrikant Shinde career at the stake
41 Photos
Photos: केंद्रीय मंत्रिमंडळात मुलाला स्थान, RSS चा प्रभाव, खासदारकी अन्…; एकनाथ शिंदेंचं बंड पुत्रप्रेमातून असण्यामागील कारणं

एकनाथ शिंदेंनी शिवसेनेविरोधात पुकारलेल्या बंडामागे खासदारपुत्र कनेक्शन असल्याची सध्या राजकीय वर्तुळामध्ये फार चर्चा आहे.

संबंधित बातम्या