“राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना संपवू नये यासाठी…”; बंडखोर आमदार योगेश कदम यांचे स्पष्टीकरण भाजपामध्ये कुठल्याही परिस्थितीत प्रवेश करण्याची गरज पडणार नाही, असेही योगेश कदम यांनी म्हटले आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 25, 2022 09:57 IST
एकनाथ शिंदे गटाला भाजप किंवा प्रहारमध्ये विलीन व्हावे लागेल – विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार बरोबर नसतील तर त्या सर्वांवर अपात्रतेची कारवाई होईल. By लोकसत्ता टीमUpdated: June 25, 2022 11:27 IST
“भाजपा खरोखरच महाशक्ती आहे हे मानावेच लागेल”; शिवसेनेची बंडखोर आमदारांवर टीका गुवाहाटीच्या ध्यान शिबिरात जे लोक पळवून, मारून बसवले आहेत, त्यांचा संबंध योगाशी नसून भोगाशी आहे, असेही शिवसेनेने म्हटले आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 25, 2022 09:47 IST
आवश्यक संख्याबळ पूर्ण- एकनाथ शिंदे यांचा दावा शिवसेना विधिमंडळ पक्षातील बहुतांश आमदार गुवाहाटीत आल्याने आवश्यक संख्याबळ पूर्ण झाले आहे, असा दावा शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी… By लोकसत्ता टीमJune 25, 2022 01:47 IST
शिवसेना पुन्हा उभी राहील!; उद्धव ठाकरे यांचा विश्वास, भाजपवर कारस्थानाचा आरोप देशात केवळ भाजपच हिंदुत्ववादी पक्ष असावा दुसरा नको अशी त्याच्या नेत्यांची भूमिका आहे. By लोकसत्ता टीमUpdated: June 25, 2022 02:35 IST
“हिंदुत्वाबद्दल जो बोलतो तो त्यांचा शत्रू”, उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांबाबत आक्रमक पवित्रा घेतला असून भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 25, 2022 00:29 IST
शिंदे यांच्याकडून प्रस्ताव आल्यास विचार केला जाईल – चंद्रकांत पाटील राज्यात सध्या ज्या राजकीय हालचाली सुरू आहेत त्याच्याशी भाजपचा काडीमात्र संबंध नाही. By लोकसत्ता टीमJune 25, 2022 00:02 IST
शिंदेंविरोधात शिवसैनिक आक्रमक; बंडखोर आमदारांविरुद्ध निषेध मोर्चे, नामफलकांना काळे एकनाथ शिंदे यांच्या बंडात सामील झालेल्या आमदारांविरोधात शिवसैनिक शुक्रवारी आक्रमक झाले. By लोकसत्ता टीमJune 25, 2022 00:02 IST
“…गद्दारांची अवलाद आपल्यात नको”, बंडखोर आमदारांविरोधात उद्धव ठाकरे आक्रमक शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानं महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 24, 2022 23:27 IST
41 Photos Photos: केंद्रीय मंत्रिमंडळात मुलाला स्थान, RSS चा प्रभाव, खासदारकी अन्…; एकनाथ शिंदेंचं बंड पुत्रप्रेमातून असण्यामागील कारणं एकनाथ शिंदेंनी शिवसेनेविरोधात पुकारलेल्या बंडामागे खासदारपुत्र कनेक्शन असल्याची सध्या राजकीय वर्तुळामध्ये फार चर्चा आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 24, 2022 22:18 IST
बंडखोर आमदारांना परत आणण्यासाठी शरद पवार मैदानात? उद्धव ठाकरेंसोबत दोन तास चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सुरू असलेली बैठक नुकतीच पार पडली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 24, 2022 21:17 IST
विश्लेषण : इतर पक्षात विलीन न होता एकनाथ शिंदे गटाला स्वतंत्र गट म्हणून राहता येईल का? प्रीमियम स्टोरी एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह स्वतंत्र गट म्हणून राजकारण करू शकतात? भाजपा किंवा इतर पक्षासोबत विलीन न झाल्यास काय? अशा… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 27, 2023 10:31 IST
Donald Trump : ट्रम्प यांनी फोनवरून केलेली ‘ती’ मागणी मोदींनी फेटळली अन्…; अमेरिकेने भारतावर ५० टक्के टॅरिफ लादण्याचं कारण आलं समोर
Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “राजकारण चुलीत गेलं, पण…”
Uddhav Thackeray : ‘मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे हे मान्य आहे का?’ उद्धव ठाकरे म्हणाले, “मी…”
“अशा गर्दीत जायचं तरी कशाला?”, ‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी गेलेल्या जान्हवी कपूरबरोबर झालं असं काही की…; व्हिडीओ व्हायरल
बापरे! लालबागच्या राजाच्या रांगेत प्रचंड गर्दीत महिलेची अवस्था पाहा; VIDEO पाहून जाताना १०० वेळा विचार कराल
9 १५ सप्टेंबरपर्यंत कमावणार भरपूर पैसा! शुक्राचे चंद्राच्या राशीतील वास्तव्य ‘या’ चार राशींचे नशीब चमकवणार
“तिनं मोठी चूक केली…”, करीना कपूरबद्दल लोकप्रिय दिग्दर्शकाचं वक्तव्य; ‘ऐतराज’ चित्रपटातील ‘तो’ किस्सा सांगत म्हणाले…