scorecardresearch

Jayant Patil NCP Clock symbol Sharad Pawar
राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला, आता घड्याळ चिन्हाचं काय? जयंत पाटील म्हणाले, “आमच्या पक्षाच्या…”

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर राष्ट्रवादीच्या घड्याळ या पक्षचिन्हाचं काय होणार यावरही तर्कवितर्क लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष…

How to define national party tag
राजकीय पक्षांना ‘राष्ट्रीय दर्जा’ कसा मिळतो? ‘आप’ला राष्ट्रीय पक्ष घोषित करताना राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल यांना का वगळले? प्रीमियम स्टोरी

आम आदमी पक्षाला निवडणूक आयोगाकडून राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्याची काय कारणे आहेत?

Jayant Patil on NCP Election Commission
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द झाल्यावर जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “गेल्या दोन वर्षात….”

राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगाने रद्द केला. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

boney kapoor silver items confiscated
निवडणूक आयोगाकडून ३९ लाखांची चांदीची भांडी जप्त; निर्माते बोनी कपूर यांच्याशी नेमकं कनेक्शन काय?

कागदपत्रांशिवाय चांदीची भांडी चेन्नईहून मुंबईला बीएमडब्ल्यू कारमधून नेली जात होती

Sanjay Raut EVM Shaikh Hasina
“बांगलादेशनेही ईव्हीएम निवडणुका बंद केल्या, त्यामुळे भारतात…”, संजय राऊतांचं मोठं विधान

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देशातील ईव्हीएम निवडणुकांवरून मोठं विधान केलं.

rajiv kumar rahul gandhi
राहुल गांधी अपात्र, वायनाडमध्ये पोटनिवडणूक कधी होणार? निवडणूक आयोगाचे आयुक्त म्हणाले…

कर्नाटक विधानसभेची घोषणा निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी केली.

Karnataka Assembly Election 2023 Schedule (1)
Karnataka Assembly Election 2023 Date: कर्नाटकात निवडणुकीचा रणसंग्राम, १० मे रोजी होणार मतदान, तर १३ मे निकालाचा दिवस! भाजपा सत्ता राखणार की राहुल गांधींचा करिष्मा चालणार!

Karnataka Election Schedule 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकांची घोषणा

sharad pawar residence meeting
EVM Machines : शरद पवारांच्या निवासस्थानी विरोधकांची बैठक; ईव्हीएम मशीनविरोधात पुन्हा एकदा आवाज उठवणार

निवडणूक आयोगाने विरोधी पक्षांच्या मनातील ईव्हीएम मशीनबद्दलची शंका समजून घ्यावी, असे आवाहन काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केले.

sharad pawar
‘राष्ट्रवादी’च्या ‘राष्ट्रीय दर्जा’चा फेरविचार,निवडणूक आयोगासमोर सुनावणी; तृणमूल, भाकप, बसपलाही नोटीस

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘राष्ट्रीय दर्जा’चा निवडणूक आयोगाकडून फेरविचार करण्यात येत असून, मंगळवारी आयोगासमोर पक्षाच्या वतीने बाजू मांडण्यात आल्याचे समजते.

shinde supreme court election commission
शिंदे गटाला मान्यतेचा आदेश अर्धन्यायिक अधिकारात, सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाचे शपथपत्र

‘निवडणूक चिन्हे (आरक्षण आणि आवंटन) आदेश, १९६८च्या परिच्छेदात नमूद केलेल्या अर्धन्यायिक अधिकारांचा वापर करून निवडणूक आयोगाने हा आदेश पारित केला…

Uddhav Thackeray Khed Speech 4
VIDEO: “भाजपाला गल्लीतलं कुत्रं विचारत नव्हतं, तेव्हा…”, उद्धव ठाकरेंचा खेडमधील सभेत हल्लाबोल

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्याचा आयोगाने निर्णय घेतल्यानंतर पहिल्यांदाच जाहीर सभा…

ELECTION COMMISSION OF INDIA HISTORY
विश्लेषण : मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक कशी केली जाते? नियम कसे बदलले? जाणून घ्या सविस्तर

सर्वोच्च न्यायालयाने मुख्य निवडणूक आयुक्त तसेच निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीबाबात मोठा निर्णय दिला आहे.

संबंधित बातम्या