अनधिकृत बांधकामांना वीज पुरवठा देऊ नका.. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे वीज कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना निर्देश बांधकामांच्या अधिकृतपणाबाबत कागदपत्रांची खातरजमा केल्याशिवाय वीज पुरवठा न करणे हे वीज कंपन्यांचे कायदेशीर कर्तव्य. By लोकसत्ता टीमJuly 23, 2025 20:43 IST
पहिली बाजू : वीजदर कपातीचे महाराष्ट्र मॉडेल प्रीमियम स्टोरी महावितरणने विजेचे दर कमी करून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावला आहे. घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक व कृषी अशा सर्वच वीज ग्राहकांसाठीच्या वीजदरात… By लोकसत्ता टीमJuly 22, 2025 01:01 IST
पुण्यातील केवळ ११ टक्के ग्राहकांना ‘टीओडी’ मीटर – अफवांमुळे विरोध होत असल्याचे ‘महावितरण’कडून स्पष्ट अफवांमुळे नवे ‘टीओडी’ मीटर बसवण्याची प्रक्रिया मंदावली… By लोकसत्ता टीमJuly 22, 2025 00:16 IST
दुरुस्तीनंतर खोदकामाचा बदलापूरकरांना वीज फटका; बदलापूर पश्चिमेतील बहुतांश भाग १० तासांपासून अंधारात बदलापूर शहरातील वीज पुरवठा सुरळीत होताना दिसत नाही. By लोकसत्ता टीमJuly 21, 2025 22:57 IST
अन्य कंपन्यांना वितरण परवाने मिळाल्यास महावितरणला फटका बसणार; महावितरणची वीज अन्य वीज कंपन्यांपेक्षा महागडी महावितरणची वीज देशातील अन्य राज्यांपेक्षाच नव्हे, तर राज्यातील अन्य खासगी वीज कंपन्यांपेक्षाही खूपच महागडी आहे. By उमाकांत देशपांडेJuly 21, 2025 20:29 IST
वीज देयक थकवले? आता सुरक्षा ठेवीतून वसुली, अन्यथा वीजजोडणी खंडित महावितरणकडून वीज देयकाची रक्कम थकवणाऱ्या ग्राहकांसाठी १५ जुलैपासून नवीन नियम लागू… By लोकसत्ता टीमJuly 21, 2025 15:35 IST
वीज वितरणात वाढती हानी, फिडर विलगीकरण येईल का कामी? – अपूर्ण कामामुळे कंत्राटदारांवर… फिडर विलगीकरणामुळे वितरण हानी कमी होऊन वीज पुरवठ्यात सुधारणा होणार असल्याचा दावा… By लोकसत्ता टीमJuly 21, 2025 15:21 IST
तीन दिवसानंतरही कोथरूडमधील पाणीपुरठा विस्कळीत; आजपासून सुरळीत करण्यात येण्याचे महापालिकेचे स्पष्टीकरण विस्कळीत, अपुऱ्या आणि कमी दाबाने पाणीपुरवठा झाल्याच्या अनेक तक्रारी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आल्या. By लोकसत्ता टीमJuly 20, 2025 22:23 IST
वाढलेल्या वेलींमुळे अपघाताला निमंत्रण; अखेरीस महावितरणने… वेलीमुक्त वीज यंत्रणा करण्यासाठी मोहिम हाती घेण्यात आली By लोकसत्ता टीमJuly 20, 2025 16:35 IST
काळ जलविद्याुत प्रकल्पाच्या पूर्ततेची वेळ येईना! वीजनिर्मितीबरोबरच शेती, पर्यटन या व्यवसायांना चालना देण्यासाठी उपयुक्त असलेल्या काळ जलविद्याुत प्रकल्पाचे काम २७ वर्षांनंतरही रखडलेलेच आहे. By हर्षद कशाळकरJuly 20, 2025 05:22 IST
फक्त २ इंचांवर कोसळली वीज अन्…पिझ्झा डिलिव्हरी बॉय मृत्यूच्या दारातून परत आला, थरारक Video Viral Doorbell Cam Lightning Viral Video :न्युजर्सी येथे एक पिझ्झा डिलिव्हरी एंजटच्या अंगावर वीज पडणार होती पण तो थोडक्यात वाचला. ही… By शरयू काकडेJuly 19, 2025 19:53 IST
स्मार्ट प्रीपेड मीटर लागताच वीज देयक दुप्पट… एक हजार घरात सर्व्हेक्षण… आंदोलक म्हणतात… नागपूर जिल्ह्यात स्मार्ट प्रीपेड मीटर लावलेल्या एक हजार घरात सर्व्हेमध्ये तेथील वीज देयक आता दुप्पट येत असल्याचा दावा केला. सोबत… By लोकसत्ता टीमJuly 19, 2025 15:53 IST
पुढचे ७ दिवस ‘बुधादित्य राजयोग’ ‘या’ ३ राशींना देणार अफाट पैसा; धन-संपत्तीमध्ये होणार मोठी वाढ, झटक्यात पालटणार नशीब
दुर्गा मातेला सर्वात जास्त प्रिय आहेत ५ राशी; नवरात्रीमध्ये पूर्ण होईल त्यांची प्रत्येक इच्छा; तुमची रास यात आहे का?
रात्री कोणत्या कुशीवर झोपणं चांगलं? हृदयावर होतो याचा परिणाम; डॉक्टरांनी सांगितलेल्या ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा…
Ukrainian Woman : युक्रेनियन महिला म्हणते; “भारतीय पुरुषाशी लग्नानंतर ‘या’ गोष्टी बदलल्या, आता साडी..”
२७ सप्टेंबरपासून ‘या’ ३ राशींना शनी देणार दुप्पट लाभ! अफाट पैसा, गडगंज श्रीमंती आणि तुमच्या सगळ्या इच्छा होतील पूर्ण
9 “आओ, अब लौट चलें!” ट्रम्प यांनी व्हिसा शुल्क वाढवल्यानंतर Edelweiss च्या राधिका गुप्तांची अमेरिकेतील भारतीयांसाठी प्रेरणादायी पोस्ट
12 “एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…
9 शूटिंग संपलं! ‘झी मराठी’ची ‘ही’ मालिका बंद होणार, अभिनेत्रीची भावुक पोस्ट; मुंबईत नव्हे तर ‘या’ जिल्ह्यात होता सुंदर सेट
Ukrainian Woman : युक्रेनियन महिला म्हणते; “भारतीय पुरुषाशी लग्नानंतर ‘या’ गोष्टी बदलल्या, आता साडी..”