scorecardresearch

Elon Musk
नवलचं! जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क विकणार परफ्युम; एका बाटलीची किंमत…

टेस्ला, स्पेसएक्स या कंपन्यांचे सीईओ आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क नेहमी काही ना काही कारणामुळे चर्चेत असतात. आता…

elon musk twitter deal
विश्लेषण : ट्विटरच्या खरेदीसाठी एलॉन मस्क कुठून उभे करणार ४४ अब्ज डॉलर्स? कसं करणार नियोजन? वाचा सविस्तर!

४४ अब्ज डॉलर्स एवढी मोठी रक्कम उभी करण्यासाठी एलॉन मस्क यांनी काय नियोजन केलंय? कुठून आणि कशी उभारणार रक्कम?

Elon Musk Super App Elon Musk Twitter Deal
Elon Musk Everything App : एलॉन मस्क यांना बनवायचंय ‘सुपर अ‍ॅप’, नेमका काय आहे हा प्रकार?

Elon Musk Super App : ट्विटरशी करार यशस्वी झाल्यानंतर ‘सुपर अ‍ॅप’ बनवण्याचे संकेत एलॉन मस्क यांनी दिले आहेत.

Elon Musk Twitter deal
विश्लेषण: ट्विटर खरेदी करण्याची मस्क यांची पुन्हा ऑफर, ट्विटरची भूमिका काय? व्यवहारात न्यायालयीन अडचण काय?

ट्विटर खरेदीसाठी एप्रिलमध्ये मस्क यांनी ४४ अब्ज डॉलरचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, हा व्यवहार नंतर बाळगळला होता

Russia War
युक्रेन-रशिया युद्धावरुन मस्क आणि झेलेन्स्कींमध्ये जुंपली! कारण ठरला ‘शांतता प्रस्ताव’; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष म्हणाले, “तुम्हाला कोणते…”

मस्क यांचं ट्वीट व्हायरल झाल्यानंतर झेलेन्स्की यांनी एका पोस्टमधून दिलं जशाच तसं उत्तर

Elon Musk
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणाऱ्या मस्क यांनी सांगितला युक्रेन-रशिया युद्धावरील शांतता मार्ग; युक्रेनकडून रिप्लाय आला, “F**k…”

मस्क यांनी केलेलं ट्वीट ३६ हजारांहून अधिक जणांनी रिट्वीट केलं आहे.

Jeff Bezos Forbes Rich List Gautam Adani
गौतम अदानींना एका दिवसात ६ हजार ६१० कोटींचा फटका; श्रीमंतांच्या यादीतलं स्थानही घसरलं, Amazon च्या मालकाला मात्र फायदा

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गौतम अदानी हे मागील आठवड्यात दुसऱ्या स्थानी होते.

Elon Musk's Ex-Girlfriend Jennifer Gwynne
इलॉन मस्कच्या पूर्व प्रेयसीनं लिलावात विकल्या प्रेमाच्या आठवणी; मिळवले तब्बल १.३ कोटी रुपये

न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या माहितीनुसार या लिलावात एकूण १८ फोटो होते आणि प्रत्येक फोटो स्वतंत्रपणे विकला गेला.

Musk World War 3
मस्क यांना वाटत होती World War 3 ची भीती! समोर आला ‘तो’ मेसेज; पुतिन यांचा उल्लेख करत म्हणाले होते, “जर जग तिसऱ्या…”

एका खासगी संवादादरम्यान मस्क यांनी पाठवलेला संदेश न्यायालयीन सुनावणीदरम्यान समोर आला आहे.

Elon-Musk-File
इलॉन मस्कच्या पूर्व प्रेयसीनं लिलावासाठी ठेवले UNSEEN फोटो, नेमकं कारण काय?

टेस्लाचे सह-संस्थापक इलॉन मस्क यांची पूर्व प्रेयसी जेनिफर ग्वेन (Jennifer Gwynne) हिने कॉलेजच्या दिवसांपासूनचे काही जुने फोटो लिलावासाठी ठेवले आहेत.

elon musk
जगात भारी पुणे! जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तीने घेतली पुण्याच्या इंजिनीअरची भेट

सदैव चर्चेत राहणारे टेस्ला कंपनीचे सीईओ इलॉन मस्क यांना एकदा तरी भेटता यावं अशी इच्छा अनेकांच्या मनात असते.

gautam adani
7 Photos
‘हे’ आहेत जगातील टॉप १० अब्जाधीश, भारतातील दोन उद्योगपतींचा फोर्ब्सच्या यादीत समावेश

फोर्ब्सच्या यादीनुसार गौतम अदानींनी मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स, गुंतवणूकदार वॉरेन बफे यांच्यासह जगातील दिग्गज उद्योगपतींना संपत्तीच्या बाबतीत मागे टाकले आहे

संबंधित बातम्या