scorecardresearch

TMKOC-munmun-dutaa-troll
मुनमुन दत्ताने शेअर केले गणेशोत्सव सेलिब्रेशनचे फोटो; नेटकऱ्यांनी विचारलं ‘टप्पू कुठे आहे?’

अनेक नेटकऱ्यांनी मुनमुनला टप्पू आणि तिच्या रिलेशनशिपवरून ट्रोल केलंय.

javed-akhtar-taliban
“मग न्याय आणि माणुसकी विसरून जा”; तालिबान्यांना समर्थन देणाऱ्या देशांना जावेद अख्तर यांनी फटकारलं

जावेद अख्तर यांनी तालिबानचे प्रवक्ता सैयद जकीरुल्लाह यांनी महिलांबद्दल केलेल्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे.

katrina-vicky-
कतरिनासोबत साखरपुडा झाल्याच्या चर्चांवर ‘अशी’ होती विकीच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले होते…

गेल्या महिन्यातच विकी आणि कतरिनाने गुपचूप साखरपुडा केल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या.

deepika-padukone-kbc-13-
दीपिका-रणवीरच्या रोमांसमुळे बिग बी पडले होते पेचात, अमिताभ बच्चन यांनी शेअर केला ‘तो’ भन्नाट किस्सा

बिग बींनी रणवीर दीपिकाच्या लग्नाच्या आधीचा एक मजेशीर किस्सा शेअर केला.

shilpa-shetty-troll
“राज कुंद्रा कुठे गेला फिल्म बनवायला ?”; गणेशोत्सव साजरा करतानाचे फोटो शेअर केल्याने शिल्पा ट्रोल

शिल्पा गणेशोत्सव साजरा करत असताना आनंदात दिसत असल्याने अनेकांनी तिला ट्रोल केलंय.

“मला फार मोकळं वाटतयं”, मालदिव व्हेकेशनदरम्यान साराच्या इन्स्टाग्राम पोस्टची चर्चा

सारा नेहमीच तिच्या मित्र मैत्रिणींसोबत कुठे ना कुठे फिरताना पाहायला मिळते. सध्या ती मालदिव व्हेकेशनचा आनंद घेताना दिसत आहे.

riteish deshmukh, Genelia Deshmukh, ganpati chaturthi
‘तुम्ही दोघांनी मुलांना खूप चांगले संस्कार दिले आहेत’, व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी रितेश आणि जिनेलियाचं केलं कौतुक

रितेशच्या मुलांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

shahrukh khan, ganesh chaturthi, abram,
गणेशोत्सवात अबरामचा गणपती बाप्पाची पूजा करतानाचा फोटो शेअर केल्यामुळे शाहरूख झाला होता ट्रोल

दरवर्षी शाहरुख त्याच्या घरी गणेश चतुर्थी आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो.

ankita lokhande, vicky jain, shaheer sheikh,
अंकिता लोखंडे लवकरच अडकणार लग्नबंधनात?, शाहीर शेखने केला खुलासा

शाहीर आणि अंकिता ‘पवित्र रिश्ता २’ या मालिकेत दिसणार आहे. शाहीर या मालिकेत मानवची भूमिका साकारणार आहे.

संबंधित बातम्या