scorecardresearch

kedar-shinde-mumbai-rainfall
“पावसाला एक अक्कल नाही…जास्त पडून तुंबई करतो”; केदार शिंदे यांचा बीएमसीला टोला

पहिल्याच पावसात मुंबईची अशी अवस्था पाहून नागरिकांसह विरोधी पक्षाने बीएमसीवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे.

akshay-kumar-bhumi-pednekar-rakshabandhan
अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधन’ सिनेमात भूमि पेडणेकर झळकणार, शेअर केला खास फोटो

अक्षय कुमारने गेल्यावर्षीच या सिनेमाची घोषणा केली होती. तर या वर्षात अक्षय अनेक सिनेमांमध्ये विविध भूमिका साकारताना दिसणार आहे.

amitabh-bachchan-to-start-work
लवकरच काम सुरू करणार बॉलिवूडचे ‘महानायक’ अमिताभ बच्चन

करोना झाल्यानंतरचा क्वारंटाईन काळातला अनुभव देखील त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केलाय. ‘गुडबाय’ चित्रपटाच्या शूटिंगचं काम सुरू होणार.

Swapna-Patkar-arrested
‘बाळकडू’च्या निर्माती स्वप्ना पाटकर हिला अटक; पीएचडीची पदवी बोगस असल्याचं सिद्ध

सामाजिक कार्यकर्ता गुरदीप कौर सिंग यांनी केला पर्दाफाश. उद्या कोर्टात रिमांडसाठी केलं जाणार हजर.

harsh-varrdhan-kapoor-confirms-katrina-kaif-and-vicky-kaushal-relationship
कन्फर्म! विकी कौशल आणि कतरिना कैफ रिलेशनशीपमध्येच…; हर्षवर्धन कपूरचा शिक्कामोर्तब

अनिल कपूरचा मुलगा आणि अभिनेता हर्षवर्धन कपूर याने दोघांच्या रिलेशनशीपवर शिक्कामोर्तब केलंय. यापुर्वी विकीने सलमानसमोर कतरिनाला प्रपोज देखील केलंय.

Nusrat Jahan Nikhil Jain marriage, Nusrat Jahan Marriage
“निखिल जैनशी झालेला विवाह भारतीय कायद्याच्या दृष्टीनं अवैध”, नुसरत जहाँचा खुलासा!

अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी अखेर निखिल जैनसोबतच्या विवाहाबाबत खुलासा केला आहे.

sonam-kapoor-lifepartner
‘बर्थ डे गर्ल’ सोनम कपूरला हवा होता वडिलांपेक्षा जास्त हॅंडसम असलेला लाइफपार्टनर…

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरचा आज वाढदिवस. अनिल कपूरची लेक असूनही सोनमला संघर्षाच्या बळावर आज बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली.

संबंधित बातम्या