scorecardresearch

नाटकाच्या जन्माचे दस्तावेजीकरण गरजेचे – हृषीकेश जोशी

महाराष्ट्राला नाटकांची समृद्ध परंपरा आहेच, पण त्या नाटकांमधून वेळोवेळी समाजात घडत जाणाऱ्या बदलांचे प्रतिबिंबही दिसून आले आहेत.

ऋषी कपूरचे वेगळे रूप!

नेहमीच्या पठडीपेक्षा वेगळी आणि आव्हानात्मक भूमिका एखाद्या कलाकारासाठी खरोखरच मोठे आव्हान असते.

साहित्य संघ आणि धि गोवा हिंदू असोसिएशची मी माहेरवाशिण-विजया मेहता

मुंबई मराठी साहित्य संघ आणि धि गोवा हिंदूू असोसिएशन या दोन संस्था म्हणजे माझे माहेर आहे. माझ्या आजवरच्या जीवन आणि…

विनोदाचा होतोय इनोद!

सास-बहू आणि कुटुंबकलहाच्या भीषण नाटय़ातून सुटका करून घेण्यासाठी प्रेक्षक विनोदी कार्यक्रमांकडे वळतो खरा, पण काही काळानंतर या कार्यक्रमांमध्येही तोच-तोचपणा यायला…

वास्तववादी – ‘द दारिओ फो शो’

मुंबईत नुकतीच इटालियन नाटककार दारिओ फो यांची ‘वच्र्युअस बग्लर’ आणि ‘द ओपन कपल’ ही दोन नाटकं दीर्घाक स्वरूपात सादर झाली.…

बडय़ा स्टार कलावंतांचा महिना

आयपीएलचे सामने रंगले असताना सिनेमा कोण पाहणार ही जुनी धारणा हिंदी सिनेमावाल्यांनी यंदाच्या आयपीएल मोसमादरम्यानही कायम ठेवली आहे.

‘अ‍ॅडलॅब्ज एंटरटेन्मेंट’ची सोमवारी भांडवली बाजारात सूचिबद्धता

गेल्या महिन्यात प्राथमिक भागविक्री प्रक्रियेत यशस्वी ठरलेल्या अ‍ॅडलॅब्ज एन्टरटेन्मेंटची सूचिबद्धता येत्या सोमवारी, ६ एप्रिल रोजी येऊ घातली आहे.

प्रियांकाचे सगळे पुरस्कार खरंतर माझेच- कंगना राणावत

एवढय़ा छोटय़ा कारकीर्दीत दुसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या कंगना राणावतच्या अभिनयाबद्दल कोणालाच शंका घेण्याचे कारण नाही.

मनोरंजन उद्योग पाच वर्षांत दुपटीने वाढणार

जगभरात प्रसिद्ध असलेले बॉलीवूड व अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी असलेला माध्यम व मनोरंजन उद्योग यांची एकत्रित वाटचाल येत्या पाच वर्षांत दुप्पट होण्याचा…

महेश भट्ट यांच्या कल्पनेतून उतरलेली ‘दिल की बातें’ सोनी टीव्हीवर

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट हे एकीकडे लेखक म्हणून आपल्या पत्नीची कथा ‘हमारी अधुरी कहानी’ या चित्रपटातून मांडताना दिसणार आहेत.

आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘कोर्ट’ पुढील महिन्यात प्रदर्शित होणार

विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये १७ पुरस्कार मिळविलेला ‘कोर्ट’ हा मराठी चित्रपट पुढील महिन्यात महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या