पीओपी मूर्तीं बंदीचा वाद न्यायालयात गेल्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात सहा फुटांखालील सर्वच मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.
जल प्रदूषण रोखण्यासाठी महानगरपालिका विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने दरवर्षी गणरायाला पर्यावरणस्नेही पध्दतीने निरोप देण्यासाठी विभागनिहाय मूर्ती व निर्माल्य संकलनाचे नियोजन…