वधूचे अश्लील छायाचित्र नवरदेवाच्या मोबाईलवर पाठवले, हळदीच्या दिवशी प्रियकराच्या कृत्याने मोडले लग्न प्रियकराने तिचे सर्व अश्लिल छायाचित्र आणि शारीरिक संबंधाच्या चित्रफिती नवरदेवाच्या मोबाईलवर पाठविल्या. By लोकसत्ता टीमApril 20, 2024 23:30 IST
“बायको परत मिळवून द्या, फेसबुक मित्राबरोबर पळाली…’ नवऱ्याची उच्च न्यायालयात धाव फेसबुक मित्रासोबत बायको पळून गेल्याने तिला परत आणण्यासाठी नवऱ्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. By लोकसत्ता टीमApril 17, 2024 12:20 IST
इन्स्टाग्राम, फेसबुकवर शहीद शब्द लिहिण्यावर बंदी? का झाला असा निर्णय? प्रीमियम स्टोरी शहीद हा शब्द आपण लिहीत असलेल्या पोस्टमध्ये सहज येऊ शकतो. आपल्याला जरी हा शब्द सामान्य वाटत असला तरी मेटाने या… By एक्स्प्लेण्ड डेस्कUpdated: March 30, 2024 10:01 IST
खळबळजनक..! आमदार किशोर जोरगेवार यांचे फेसबुक व ट्विटर अकाऊंट हॅक, हॅक केल्यानंतर पोस्ट… महायुतीत सहभागी चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचे फेसबुक व ट्विटर अकाऊंट हॅक करून त्यावरून पोस्ट केल्याची बाब समोर आल्याने… By लोकसत्ता टीमMarch 27, 2024 10:49 IST
सुनेत्रा पवारांनी अजित पवारांना दिली श्रीकृष्णाची उपमा, म्हणाल्या, “श्रीकृष्णाविरोधातही भावकी..” सुनेत्रा पवार यांनी एक सूचक पोस्ट केली आहे, या पोस्टची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 27, 2024 08:45 IST
फेसबुक, इन्स्टाग्राम डाउन होताच एलॉन मस्क यांनी उडवली खिल्ली; म्हणाले, “आमचं सर्व्हर…” पाहा POST Instagram, Facebook down: ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरुन एक पोस्ट करत फेसबुक आणि इन्स्टाग्रामची खिल्ली उडवली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 6, 2024 11:57 IST
हुश्श! फेसबूक-इन्स्टाग्राम सुरु झालं रे बाबा! युजर्सचा जीव भांड्यात, नेमकं काय घडलं होतं? फेसबूक, इन्स्टाग्रामसह मेटाच्या ठप्प झालेल्या सेवा आता सुरू झाल्या आहेत. फेसबूक आणि इन्स्टाग्राम सुरू झाल्याने युजर्सनी सुटकेचा निःश्वास सोडला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 6, 2024 00:08 IST
Facebook, Instagram Down : जगभरात मेटाची सेवा ठप्प, मोबाईल, लॅपटॉपमधील आकाऊंट आपोआप लॉगआऊट Facebook, Instagram face global outage : फेसबूक, इन्स्टाग्रामसह मेटाच्या सर्व सेवा मागील अर्ध्या तासापासून ठप्प आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 5, 2024 22:10 IST
आधी फेसबूकवरून हायबाय, मग दिली तीन हजारांची ऑफर; तरुणीची थेट पोलीस ठाण्यात धाव, नेमकं काय घडलं? पोलीसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीने सूत्रे हलविली. संबंधित तरुणाचा फेसबूकवरुन पोलीसांनी शोध घेतला. By लोकसत्ता टीमFebruary 8, 2024 16:16 IST
Meta Dividend : फेसबुक पहिल्यांदाच देणार लाभांश, मार्क झुकरबर्गला मिळणार ७०० मिलियन डॉलर्स क्लास ए आणि क्लास बी कॉमन स्टॉकवर प्रत्येक तिमाहीत ५० पेन्स प्रति शेअर दराने रोख लाभांश देण्याबाबत मेटाने माहिती दिल्याचे… By वैभव देसाईUpdated: February 2, 2024 14:24 IST
“मी जात मानत नाही असं पुन्हा पुन्हा म्हणणारी माणसं…”, संगीतकार कौशल इनामदार यांची पोस्ट चर्चेत ‘मी जात मानत नाही’ हे विधान मला कळू शकतं पण “मी गुरुत्वाकर्षण मानत नाही”, “मी देश वगैरे सीमा मानत नाही”… By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 31, 2024 08:31 IST
‘मेटा’वर दररोज एक लाख मुलांचे होते लैंगिक शोषण; तुमची मुले सुरक्षित आहेत का? प्रीमियम स्टोरी सोशल मीडियाच्या क्षेत्रात सर्वाधिक वापर होणारा प्लॅटफॉर्म चालविणारी ‘मेटा’ ही एक प्रसिद्ध कंपनी आहे. मात्र, आता हाच प्लॅटफॉर्म मुलांसाठी धोकादायक… By एक्स्प्लेण्ड डेस्कUpdated: January 26, 2024 19:19 IST
Horoscope Today: सौभाग्य योगात तुमचे भाग्य कसे खुलणार? कोण करणार संधीचे सोने तर कोणाच्या प्रयत्नाने गोष्टी होतील साध्य? वाचा राशिभविष्य
Wife killed Husband : पत्नीने केली पतीची ‘दृश्यम’ स्टाईल हत्या; मृतदेह घरातच पुरला आणि नवरा केरळला गेल्याचा रचला बनाव
Donald Trump : “जर युक्रेनबरोबरचं युद्ध थांबवलं नाही तर…”, डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला धमकी? ५० दिवसांचा दिला अल्टिमेटम
Sir J J Hospital Doctor Suicide: ‘घरी जेवायला येतो’ असं आईला सांगितलं, घरी जाताना डॉक्टरने अटल सेतूवरून मारली उडी; आत्महत्येचं कारण आलं समोर
11 Who is Archita Phukan: देहविक्रीच्या जाळ्यातून सुटली, ॲडल्ट स्टारबरोबर फोटो; कोण आहे इन्फ्लुएन्सर अर्चिता फुकन?
खोट्या प्रतिज्ञापत्राद्वारे धर्मादाय आयुक्तांची दिशाभूल; ‘मसाप’ पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची कुणी केली मागणी?